situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Manoranjan Sandhya 2025: आज पासून “मनोरंजन संध्या २०२५” ची धमाकेदार सुरुवात ! प्रशांतदादा भागवत युवा मंचतर्फे महिलांसाठी खास पर्व

Published On:

मावळ ऑनलाईन –गावागावांत सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून (Manoranjan Sandhya 2025)जनतेच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारे प्रशांतदादा भागवत यांच्या प्रेरणेतून “प्रशांतदादा भागवत युवा मंच” तर्फे महिला-भगिनींसाठी एक आगळावेगळा सोहळा सुरू होत आहे.

“मनोरंजन संध्या २०२५” या नावाने आयोजित केलेल्या या उपक्रमात महिलांसाठी हास्य, खेळ, गाणी, मैफली अशा भरगच्च कार्यक्रमांचा मेळा रंगणार आहे. आज सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, गोळेवाडी येथे या उपक्रमाचा भव्य शुभारंभ होणार असून तब्बल नऊ गावांमध्ये हा सांस्कृतिक उत्सव रंगणार आहे.

Pune: पुणे रेल्वे स्थानकावर ‘ऑपरेशन सतर्क’ मोहिमेत तब्बल 51 लाखांचा बेकायदेशीर रोकडजमा जप्त

Pune: पुणे रेल्वे स्थानकावर दोन दिवसांत १४ अल्पवयीन मुले ताब्यात : ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहिमेतून बचाव

कार्यक्रमांचे ठिकाण व तारखा पुढीलप्रमाणे :

  • २२ सप्टेंबर – गोळेवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
  • २३ सप्टेंबर – वारंगवाडी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
  • २४ सप्टेंबर – आंबी (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
  • २७ सप्टेंबर – जांभुळ (भैरवनाथ मंदिर)
  • २८ सप्टेंबर – वराळे (विठ्ठल रुख्मिणी मंदिर)
  • २९ सप्टेंबर – मोहितेवाडी (मारुती मंदिरा समोर)
  • ३० सप्टेंबर – समता कॉलनी
  • १ ऑक्टोबर – साते (दत्त मंदिरा समोर)
  • ६ ऑक्टोबर – भीमाशंकर कॉलनी

    सर्व कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता रंगणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन लोकप्रिय प्रणाली बधाले करणार आहेत. विशेष म्हणजे – प्रत्येक सहभागी महिलेला आकर्षक भेटवस्तू आयोजकांतर्फे देण्यात येणार आहे. गावोगावी सामाजिक व सांस्कृतिक परंपरेला नवी उभारी देण्याचे कार्य प्रशांतदादा भागवत सतत करत असतात.

    महिलांसाठी आनंद, उत्साह आणि बंधुभाव वाढवणारा हा उपक्रमही त्याच ध्येयधोरणाचा एक भाग आहे. “मोठ्या संख्येने उपस्थित राहा, हा सोहळा तुमचाच आहे. आपल्या उत्साहामुळे कार्यक्रमाची शोभा वाढेल,” असे आवाहन प्रशांतदादा भागवत यांनी महिला-भगिनींना केले आहे.

Bombay Sacilian : टाकवे गावात आढळला दुर्मिळ ‘बॉम्बे सॅसीलियन’ प्राणी 

Follow Us On