situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maza Bappa Gharoghari : माझा बाप्पा घरोघरी स्पर्धेचा निकाल जाहीर

Published On:
Maza Bappa Gharoghari

मावळ ऑनलाईन – गणेशोत्सवानिमित्त मावळ ऑनलाईन न्यूजच्या ( Maza Bappa Gharoghari) वतीने घेण्यात आलेल्या ‘माझा बाप्पा घरोघरी’ स्पर्धेला शहरवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या घरच्या बाप्पाच्या सजावटीसाठी स्पर्धक सहकुटुंब सहभागी झाले, हे स्पर्धेचे वैशिष्टय ठरले.

Yerawada Suicide News : येरवड्यात पत्नी व सासूच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

घरगुती गणपतीच्या सजावटीसाठीही गणेशभक्तांनी आपल्या कल्पनाशक्तीचा कस लावल्याचे दिसले. ऐतिहासिक मंदिरांच्या प्रतिकृती, देशभक्तीपर देखावे, सजावटीच्या साहित्यातून देखणी कलाकुसर अशी वैविध्यपूर्ण सजावट घरोघरी पाहायला मिळाली. स्पर्धेच्या निमित्ताने पीसीएमसी न्यूजेने आम्हाला कलेची साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले, अशी भावना स्पर्धकांनी व्यक्त केली आहे. कुटुंबातील लहान-मोठ्या सर्वांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या या स्पर्धेचा निकाल आता जाहिर झाला आहे. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत.

Bhadrapad Bailpola : मावळ तालुक्यात भाद्रपद बैलपोळा उत्साहात साजरा


दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. भांबुर्डेकर सराफ अॅन्ड ज्वेलर्स व दीपचंद मिल्स हे सहप्रायोजक होते. दिलीप सोनिगरा ज्वेलर्स ( Maza Bappa Gharoghari) यांच्याकडून विजेत्यांना चांदीच्या सुंदर फ्रेम व प्रमाणपत्र बक्षीस मिळणार आहेत. भांबुर्डेकर सराफ अॅन्ड ज्वेलर्सकडून विजेत्यांना चांदीच्या फ्रेम आणि दीपचंद मिल्सकडून नारायणपेठ साडी विजेत्यांना बक्षीस मिळेल. पारितोषिक वितरण समारंभ पीसीएमसी न्यूजच्या १६ ऑक्टोबरला होणाऱ्या तिसऱ्या वर्धापनदिन सोहळ्यामध्ये होईल. या समारंभाचे ठिकाण आणि वेळ सर्वांना लवकरच कळविण्यात येईल.

विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे –( Maza Bappa Gharoghari)

मुख्य प्रायोजक दिलीप सोनिगरा ज्वेलर्स प्रा. लि. (चिंचवड) यांच्याकडून चांदीची फ्रेम विजेते
अमोद भाटे (निगडी), खुशबू दोशी (वल्लभनगर), सपना शेठ (चिंचवडगाव), संध्याराणी मग्रूमखाने (चिखली), वृषाली अमोल ठाकरे (निगडी), नितीन गट्टाणी (पिंपरी), विवेक कुलकर्णी (तळेगाव दाभाडे), ज्ञानेश लांडगे (भोसरी), कमलेश जेधे (सांगवी), विद्या अनंत जाधव (पिंपरी), पूजा प्रदीप गुंजाळ (चिंचवडगाव), विठ्ठल रामचंद्र काळोखे (टाकवे बुद्रुक), हर्षल शिवाजी सावंत (मावळ), आर्यन विनोदे (वाकड), अंजली अजिंक्य भेलोंडे (वाकड), प्रज्ञा धनंजय नांदुरकर (वाकड), अभय मनोहर गायकवाड (पुनावळे), मु्क्ता उपेंद्र तोडकर (देहूरोड), रामचंद्र अभ्यंकर (काळेवाडी), हर्षल रमेश तडोळगे (काळेवाडी), निखिल पिंपळे (पिंपळे गुरव), सागर गिगे (निगडी), अमर कापसे (पिंपरी), जयश्री मयूर पुंडे (फुगेवाडी), सार्थक सारडा (बालाजीनगर), महेंद्र बबन वाळुंज (संत तुकारामनगर), ओम दीपक पिंपळकर (नेरे), अश्विन गावडे (किवळे), अंकीत काटकर (किवळे), राजेश शांताराम वायकर (मावळ), साक्षी शैलेश पारगे (तळेगाव दाभाडे), सागर प्रकाश शेटे (तळेगाव दाभाडे), राहुल भगवान धायगुडे (तळेगाव दाभाडे), पौर्णिमा सतीश वाघवले (कामशेत), शितल पियूष जडे (तळेगाव दाभाडे), चेतन किसन घाग (मावळ), वीणा अनिल करंडे (तळेगाव दाभाडे), गौरव संजय लष्करे (मावळ), संकेत सतीश उजनीकर (तळेगाव दाभाडे), अन्वय प्रवीण फुटाणे (तळेगाव दाभाडे), कल्याण मावळकर (मावळ), दर्शन नवनाथ वारिंगे (मावळ), महेश रामचंद्र टोलबांडे (तळेगाव दाभाडे), आदित्य मंगेश नखाते (मावळ), संतोष सुरेश बाणखेले (तळेगाव दाभाडे), पूजा स्वप्निल शिळीमकर (तळेगाव दाभाडे), निकीत दिलीप शेडे (तळेगाव दाभाडे), विठ्ठल सुदाम तुमकर (तळेगाव दाभाडे), प्राजक्ता निफाडकर (निगडी), नयन मोहाडे (चऱ्होली)

सहप्रायोजक भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स (भोसरी शाखा) यांच्याकडून चांदीची फ्रेम विजेते ( Maza Bappa Gharoghari)

साई संजय दाणी (भोसरी), योगेश्वर कांतीलाल शेलार (भोसरी), रुपाली संतोष मोरे (भोसरी), श्वेता पाटे (भोसरी), स्नेहल भिकुळे (चिंचवड), सुनील बळीराम शिवते (दिघी), शिवानी मयूर गायकवाड (सांगवी), शैलजा विश्वास पवार (निगडी), सायली अभिषेक आचार्य (इंद्रायणीनगर, भोसरी), विकास फेंगसे (फुगेवाडी), हेमलता महादेव पिसाळ (आंबेगाव), यशवंत पडवळ (तळेगाव दाभाडे), सुभाष चोपडे (मावळ), मच्छिंद्र विष्णू मडगे (मावळ), जयेंद्र भोसले (मावळ), अभिषेक देशमुख (मावळ), रोहन गोविंद सावळे (मावळ), बापूसाहेब गुंजाळ (तळेगाव दाभाडे), स्वरांगी रामाणे (तळेगाव दाभाडे), विनय शर्मा (गुरुवार पेठ).

Follow Us On