situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 22 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 3 Oct 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- शालिवाहन शके १९४७ विश्वावसुनाम संवत्सर. महिना: अश्विन. शुक्लपक्ष. तिथी – १. तारीख – २२.०९.२०२५. वार – सोमवार. (Rashi Bhavishya 22 Sept 2025)
शुभाशुभ विचार – उत्तम दिवस.
आज विशेष- घटस्थापना, नवरात्रारंभ.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र- उत्तरा फाल्गुनी ११.२४ पर्यंत नंतर हस्त. चंद्र राशी – कन्या.

मेष – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 22 Sept 2025
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. नोकरदारांनी कामातील चुका टाळाव्यात. आज तब्येतीची ही काळजी घेणे गरजेचे आहे.


वृषभ ( शुभ रंग- मोरपंखी)
नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरदारांना संधी चालून येतील. काही हौशी गृहिणी आज घर सजावटीसाठी महागड्या वस्तूंची खरेदी करतील.


मिथुन – ( शुभ रंग- गुलाबी)
बरेच दिवसांपासून पेंडिंग असलेल्या काही घरगुती कामाकडे तुम्ही लक्ष द्याल. आज गृहिणींना थोडं मुलांच्या अभ्यासाकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.


कर्क – ( शुभ रंग – सोनेरी)
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मानसन्मान वाढेल. काही घरगुती कामे आज शेजाऱ्यांच्या मदतीने होतील. आज वाहन दुरुस्तीसाठी काही खर्च करावा लागेल.


सिंह -( शुभ रंग – पांढरा) Rashi Bhavishya 22 Sept 2025
खर्च जरी प्रमाणाबाहेर वाढला असला तरी आर्थिक चणचण भासणार नाही. राशीच्या द्वितीयातील चंद्र विविध मार्गाने धन देईल. शेजारी आज रुसून बसतील.


कन्या – ( शुभ रंग- जांभळा)
आज तुम्ही लहरीपणाने वागाल. आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल. वयाने मोठ्या असलेल्यांचा मान राखा. इतरांचही म्हणणे ऐकून घ्या.


तूळ ( शुभ रंग- हिरवा)
विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय चांगले चालतील. पासपोर्ट विजा संबंधित कामे विना व्यत्यय पार पडतील. वृद्धांनी आज अति दगदग टाळलेली बरी.


वृश्चिक ( शुभ रंग – निळा)

राशीच्या लाभातील चंद्र आज काही अनपेक्षित लाभ देणार आहे. पूर्वी केलेली एखादी गुंतवणूक लाभदायी ठरेल. आज तुम्ही सहजच घेतलेले निर्णय योग्य ठरतील.


धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 22 Sept 2025
राशीच्या कर्म स्थानात चंद्रभ्रमण चालू असताना रिकामटेकड्या गप्पांसाठी अजिबात वेळ नसतो. वेळेचा सदुपयोग करूनच कार्यक्षेत्रात ध्येय गाठू शकाल.


मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
अति आक्रमकतेने नुकसान होईल. स्पर्धकांना कमजोर समजू नका. आज प्रामाणिक मेहनतीस दैवाची साथ नक्की मिळेल यथाशक्ती दानधर्म कराल.


कुंभ – (शुभ रंग- भगवा)
नवीन व्यावसायिकांनी झटपट लाभाचा मोह टाळावा. आज गैरवर्तनाने मानहानी होईल. भागीदारी धंद्यात असलेले सौम्य मतभेद फार ताणू नका.


मीन ( शुभ रंग- चंदेरी)
आज कार्यक्षेत्रात उत्तम संधी चालून येणार आहेत. सकारात्मक दृष्टिकोन व त्वरित निर्णय गरजेचे आहेत. जोडीदाराकडून अपेक्षित असलेले सहकार्य मिळणारच आहे.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On