मावळ ऑनलाईन –रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी आयोजित तालुकास्तरीय (Saraswati Vidyamandir)देशभक्तीपर समूहगीत स्पर्धेमध्ये सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील माध्यमिक विभागाचा आठवी ते दहावी शहरी गटात प्रथम क्रमांक आला असून त्याला मार्गदर्शन कल्याणी जोशी यांनी केले होते.
Lonavala : श्री वाघजाई देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने नवरात्र उत्सव
Pune: गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे पंडित रामदास पळसुले यांचा स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्काराने गौरव
सर्व सहभागी विद्यार्थिनी, वादक सर्वेश देशपांडे, विजय इंगोले, श्लोक कदम, अवधूत वाघ, कल्याणी जोशी व त्यांना सहकार्य करणाऱ्या सुनीता कुलकर्णी चे सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य विश्वास देशपांडे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे .