situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद

Published On:
Mahavitran

मावळ ऑनलाईन – आपटा ते खोपोली 100 केव्ही ( Power Supply ) व आपटा-भोकरपाडा टॅप 100 केव्ही या वीज वाहिन्यांवर महावितरण कंपनीमार्फत अत्यंत महत्त्वाचे तांत्रिक देखभालीचे काम करण्यात येणार आहे. हे काम 20 व 21 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत हाती घेण्यात येणार असून या काळात लोणावळा उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

Pune Metro : शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो लाईन टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची आयटी कर्मचाऱ्यांची मागणी

या देखभालीच्या कामासाठी वीज पुरवठा बंद करणे आवश्यक असल्याने आयएनएस शिवाजी, एल अँड टी, न्यू सिटी, ओल्ड सिटी, न्यू खंडाळा, कार्ला, क्रिसलॉन, सिंहगड एक्सप्रेस, जुना खंडाळा आणि कुरवंडे या फिडरवरील वीजपुरवठा वेळोवेळी थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे( Power Supply ) संबंधित भागातील नागरिक, व्यावसायिक तसेच औद्योगिक ग्राहकांनी आवश्यक त्या दक्षता उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Rashi Bhavishya 20 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

महावितरणकडून सांगण्यात आले की, 20 व 21 सप्टेंबर रोजी सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत तांत्रिक कामकाजामुळे नियोजितपणे वीजपुरवठा खंडित राहील. वीजपुरवठा पूर्णपणे बंद न ठेवता चक्राकार पद्धतीने थांबविण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा, मोबाईल-इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे चार्जिंग तसेच इतर घरगुती गरजांसाठी तयारी करून घ्यावी.

महावितरणने पुढे नमूद केले की, या देखभाल कामामुळे पुढील काळात वीज पुरवठ्याची विश्वासार्हता आणि सुरक्षितता वाढणार असून नागरिकांनी नियोजित वीज बंदीला सहकार्य ( Power Supply ) करावे.

Follow Us On