situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

 Tenant : ग्रामीण भागातील भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला देण्याचे जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

Published On:
 Tenant

मावळ ऑनलाईन – ग्रामीण जिल्ह्यातील घरमालकांनी आपल्या घरात भाडेकरू  ( Tenant ) ठेवताना त्यांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्याला सादर करावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना अखेरचा निरोप

घरमालकांनी भाडेकरूंचे नाव, सध्याचा पत्ता, मूळ पत्ता, दोन छायाचित्रे, ओळखपत्र, भाडे करारनामा तसेच त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याबाबतची कागदपत्रे  ( Tenant ) अनिवार्यपणे पोलीस ठाण्याकडे जमा करावीत.

Gajanan Mehendale : ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांना अखेरचा निरोप

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती असल्याने तेथे काम करणाऱ्या  ( Tenant ) लोकांना घरे भाड्याने दिली जातात. दहशतवादी कारवाया व इतर गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हा घडल्यास त्याची तात्काळ उकल करण्यासाठी भाडेकरूंची माहिती पोलीसांकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा आदेश देण्यात आला असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

भाडेकरूंची माहिती पोलीस ठाण्याला न दिल्यास घरमालक भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार दंडनीय कारवाईस पात्र ठरतील. हा आदेश पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले  ( Tenant ) आहे.

Follow Us On