situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Nirmalya Collection : निर्माल्य संकलन उपक्रमामध्ये नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग

Published On:

मावळ ऑनलाईन –गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव दाभाडे येथील( Nirmalya Collection ) विद्यार्थ्यांनी निर्माल्य संकलन व जनजागृती उपक्रम राबवला. या उपक्रमाचे आयोजन तळेगाव दाभाडे नगर परिषद व ग्रीन क्लब (युनिसेफ व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने स्थापन) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या उपक्रमाचे समन्वयन प्रा. विजय दराडे आणि डॉ. दिग्विजय पाटील यानी केले.

Durga Mata Doud : तळेगावमध्ये दुर्गा माता दौडचे आयोजन

विसर्जन घाटावर विद्यार्थ्यांनी भक्तांकडून हार, फुले, माळा, नारळ आदी निर्माल्य वेगळे( Nirmalya Collection ) करून संकलित केले. तसेच नागरिकांना निर्माल्याचा पर्यावरणपूरक उपयोग व प्रदूषण टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. संकलित निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खत व इतर पर्यावरणपूरक प्रक्रियेसाठी केला जाणार आहे.

Kidnapping : तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण; रांजणगाव MIDC पोलिसांची पंजाबमध्ये यशस्वी कारवाई 

कार्यक्रमास प्राचार्य डॉ.एस.एन. सपली, सीईओ डॉ.आर.एस. जहागीरदार तसेच( Nirmalya Collection ) विभाग प्रमुख डॉ. विकास यादव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय राहिला.

नगर परिषद व ग्रीन क्लबने या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या पर्यावरण जनजागृतीसाठीच्या योगदानाचे विशेष अभिनंदन ( Nirmalya Collection ) केले.

Follow Us On