मावळ ऑनलाईन – देहूरोड येथे विनायका नागरी सहकारी पतसंस्था (Shrirang Barne)आयोजित स्व. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन करण्यात आले. तसेच देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष कै. यदूनाथ मामा डाखोरे यांच्या नावाने रस्त्याचा नामकरण समारंभ खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
Warangwadi News : छाया नखाते यांचे निधन
Chinchwad: श्री भोलेश्वर प्रतिष्ठान व श्री ज्ञानेश्वरी सेवा समिती यांच्या वतीने चैतन्य महाराज कबिरबुवा यांना ” वैष्णव सेवा पुरस्कार”

या प्रसंगी आमदार अमित गोरखे, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रशासक देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कैलास पानसरे, अध्यक्ष गुरमीतसिंग रित्तू, उपाध्यक्ष प्रदीप वसंतराव चव्हाण, अशोक आप्पा शेलार, लहुमामा शेलार, माजी नगरसेवक रघुनंदन घुले, शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, देहूरोड शहर प्रमुख दीपक चौगुले, देहूगाव शहर प्रमुख सुनील हगवणे, विशाल खंडेवाल, सागर लांगे, मदन सोनीगरा, बाळासाहेब काळोखे, कृष्णाजी दाभोळे, संजय पिंजण, अजयजी पांडे, तुकाराम जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.