situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 14 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 14 Sept 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग- महिना – भाद्रपद कृष्ण पक्ष. तिथी ८, शके १९४७. वार – रविवार. तारीख १४ सप्टेंबर २०२५ (Rashi Bhavishya 14 Sept 2025)
शुभाशुभ विचार – चांगला दिवस. आज विशेष- कालाष्टमी. अष्टमी श्राद्ध, मध्याष्टमी श्राद्ध.
राहू काळ – दुपारी ०४.३० ते ६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र- रोहिणी ८.४१ पर्यंत नंतर मृग.
चंद्र राशी – वृषभ २०.०४ पर्यंत नंतर मिथुन.

मेष – ( शुभ रंग – राखाडी) Rashi Bhavishya 14 Sept 2025
महत्त्वाच्या चर्चेत इतरांचाही म्हणणे ऐकून घ्या. समोरची व्यक्ती आपल्यापेक्षाही हुशार असू शकते याचे भान ठेवा. तुमच्या लहरी व संशय स्वभावावर नियंत्रण ठेवा.

वृषभ ( शुभ रंग- क्रीम)
हाती असलेल्या पैशाची उधळपट्टी करू नका. कदाचित आज एखादा असा मोठा खर्च उद्भवेल की जो टाळता येणार नाही. एखादी चीज वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे.

मिथुन – ( शुभ रंग- पिस्ता)
कार्यक्षेत्रातील काही मनाजोगत्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. खोटी स्तुती करणाऱ्यांपासून मात्र सावध असावे. आज विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील.

कर्क – ( शुभ रंग – आकाशी)
अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात तुम्ही आज करू शकता. आज तुम्ही फक्त ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल.

Vadgaon Maval: मुलगी झाल्याच्या रागातून पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीस जन्मठेप

सिंह -( शुभ रंग – डाळिंबी) Rashi Bhavishya 14 Sept 2025
नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. आज हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह होईल. आज झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.

कन्या – ( शुभ रंग- भगवा)
आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज ज्येष्ठांची पावले सत्संगाकडे आपोआपच वळतील.

तूळ ( शुभ रंग- निळा)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा. भागीदारीच्या व्यवहारात काही मतभेद संभवतात.

वृश्चिक ( शुभ रंग – पांढरा)
नोकरदरांवर वरिष्ठांची कृपादृष्टी राहील. आज तब्येत थोडी नरमच असेल. जुनी दुखणे अंगावर काढू नका. पती-पत्नी मधील काही मतभेद सुसंवादाने मिटू शकतील.

Purushottam Karandak : हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीला सुरुवात

धनु (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 14 Sept 2025
व्यापार उद्योगाला पूर्ववत गती येईल. कार्यक्षेत्रात आपली मते इतरांना पटवून द्याल. आज जमिनीचे व्यवहार लाभ देतील. अनपेक्षितपणे प्रिय व्यक्तीचा फोन येईल.

मकर (शुभ रंग- गुलाबी)
काही जणांना आज तातडीचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. घरात थोरांच्या शब्दाला मान द्यावा लागेल. एखादी हरवलेली वस्तू दुपारनंतर परत शोधल्यास सापडेल.

कुंभ – (शुभ रंग- राखाडी)
आज जुन्या ओळखीतून काही व्यवसाय वृद्धीच्या संधी येतील. केवळ चर्चेपेक्षा आज झटपट निर्णय घेणेच योग्य ठरेल. गृहिणींना आज माहेरची ओढ लागेल.

मीन ( शुभ रंग- चंदेरी)
धंद्यातील येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. गोड बोलून आज तुम्ही तुमच्या विरोधकांनाही आपलेसे कराल. आवक पुरेशी असली तरीही अनावश्यक खर्च थांबवायला हवेत.

शुभम भवतु!

– जयंत कुळकर्णी
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार

फोन 9689165424

Follow Us On