situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Ganesh Visarjan Mirvanuk : श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत बदल करू नका;श्रीगणेश मंडळांची मागणी

Published On:
Ganesh Visarjan Mirvanuk

मावळ ऑनलाईन – वडगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू( Ganesh Visarjan Mirvanuk) असलेल्या पारंपरिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत बदल करू नये, अशी मागणी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली आहे.याबाबत,पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्यासह श्रीपोटोबा महाराज देवस्थान संस्थान, जय बजरंग तालीम मंडळ यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

Adhyapak Mahavidyalay : अध्यापक महाविद्यालयात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन जागृती अभियान

यासंदर्भात श्री पोटोबा देवस्थान गणेशोत्सव समिती, ( Ganesh Visarjan Mirvanuk) जय बजरंग तालीम मंडळ, श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ,मोरया मित्र मंडळ, बालविकास मित्र मंडळ,जय जवान जय किसान मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ,जयहिंद मित्र मंडळ,गणेश तरुण मंडळ, आदर्श मित्र मंडळ,नवचैतन्य मित्र मंडळ,श्रीराम मित्र मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ,साईनाथ मित्र मंडळ,विजयनगर मित्र मंडळ, योगेश्वर प्रतिष्ठान,पंचमुखी मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, दिग्विजय मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, पंचशील मित्र मंडळ या मंडळांच्या वतीने संबंधित पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे.

Marathi Sahitya Sanmmelan : 99व्या संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी – उदय सामंत

निवेदनात म्हटले आहे,की शहरात अनेक जुनी मंडळे गणेशोत्सव साजरा ( Ganesh Visarjan Mirvanuk) करत असून, दरवर्षी होणाऱ्या मिरवणुकीत पोटोबा देवस्थान व जय बजरंग तालीम या मंडळांसह श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ ही दोन मंडळ मिरवणुकीत सहभागी असतात, परंतु यावर्षीच्या मिरवणुकीत आणखी एक मंडळ नवीन रथासह मिरवणुकीत सहभागी झाला.

मिरवणुकीत प्रथम क्रमांकात सहभागी होऊन गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या पारंपरिक नियमात बदल केल्याने मंडळात नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे मिरवणुकीत उशीर झाला. तसेच, कार्यकर्ते यांच्यात वाद निर्माण झाला. भविष्यात असे वाद होऊ नये, यासाठी कोणत्याही नवीन मंडळाला मानाच्या गणपतीमध्ये सहभागी करून घेऊ नये, अशी मागणी करण्यात ( Ganesh Visarjan Mirvanuk) आली आहे.

Follow Us On