situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Municipal Council : लोणावळा नगरपरिषद गणेश विसर्जनासाठी सज्ज,  कृत्रिम हौद सज्ज, निर्माल्य कलशांची सुविधा

Published On:
Lonavala Municipal Council

मावळ ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ( Lonavala Municipal Council) नगरपरिषदेकडून गणेश विसर्जनासाठी आवश्यक सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. हुडको कॉलनी परिसरात काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदाला यंदाही शुद्ध पाण्याने भरून दीड दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी सज्ज ठेवण्यात आली होती. या पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळण्यात आले असून, त्यामुळं पीओपी मिश्रित गणेश मूर्ती लवकरात लवकर विरघळतील.

Dehuroad Crime News : गृहनिर्माण संस्थेची फसवणूक, बिल्डरसह नऊ जणांवर गुन्हा

नागरिक व गणेश मंडळांचे स्वागत करण्यासाठी हुडको कॉलनीतील ( Lonavala Municipal Council) हौदाजवळ स्वागत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. नगरपरिषदेकडून यावर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे.

Pune Ganeshotsav : पुण्यात दीड दिवसांच्या 2 हजार 100 गणेशमूर्तींचे विसर्जन; दोन हजार किलो निर्माल्य संकलित

नगरपरिषदेकडून कृत्रिम हौदाबरोबरच नांगरगाव वलवण ब्रीज इंद्रायणी नदी, वलवण तलाव, खंडाळा शनी मंदिर, हनुमान मंदिर इंद्रायणी पूल, खोंडगेवाडी टाटा तलाव ( Lonavala Municipal Council) आदी ठिकाणीही दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी निर्माल्य कलश बसविण्यात आले असून, हारफुले व दैनंदिन पूजेतील साहित्य नदी-तलावात न टाकता या कलशात जमा करण्याचे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, मूर्ती विसर्जनाच्या वेळी नदी-तलाव प्रदूषण होऊ नये आणि निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी नगरपरिषदेकडून विशेष मोहीम राबवली जात असल्याचे सांगण्यात आले ( Lonavala Municipal Council) आहे.

Follow Us On