मावळ ऑनलाईन –सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade)इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना गणेशोत्सव अंतर्गत शाळेत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय हरित सेना व निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळ तर्फे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांनी छान प्रतिसाद दिला.
Alandi:आळंदीत हरितालिका पूजन उत्साहात
Majha Bappa Gharoghari: घरच्या गणरायाचे छायाचित्र पाठवा, जिंका 101 आकर्षक बक्षिसे!
आनंददायी शनिवार अंतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पना शक्ती वापरून माती पासून नाविन्यपूर्ण गणेश मूर्ती बनवल्या. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेश मूर्तींचे सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व सरस्वती शिक्षण संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले.