situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vijayrao Kalokhe : तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी विजयराव काळोखे

Published On:
Vijayrao Kalokhe

मावळ ऑनलाइन – तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी ( Vijayrao Kalokhe) विजयराव काळोखे यांची निवड करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,ज्येष्ठ नेते गणेश आप्पा ढोरे,विठ्ठल शिंदे, दीपक हुलावळे,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत,युवक अध्यक्ष किशोर सातकर आदींच्या हस्ते विजयराव काळोखे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

वडगाव मावळ येथे शासकीय विश्रामगृहाचे आवारात झालेल्या मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी काळोखे यांना निवडीचे पत्र दिले.

PMPML : गणेशोत्सवात पीएमपीएमएल बस मार्गांमध्ये बदल

काळोखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सुपरिचित ( Vijayrao Kalokhe)आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत असून पुणे जिल्हा अध्यक्षपदाची धुराही ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

Rashi Bhavishya 26 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

आपली राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली सामाजिक बांधिलकी आणि आतापर्यंत आपण सामाजिक, सहकार व राजकीय क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाची नोंद घेऊन आपली तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात येत असल्याचे तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी नियुक्तीपत्रात म्हटले आहे.

काळोखे यांच्या निवडीने तालुक्यात व तळेगाव शहर पंचक्रोशीत ( Vijayrao Kalokhe) त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Follow Us On