situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Heavy Rain : मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी

Published On:
Heavy Rain

 मावळ ऑनलाईन – लोणावळात गेल्या दोन दिवसांपासून ( Heavy Rain )सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच हवामान खात्याने जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर लोणावळा नगरपरिषद क्षेत्रातील सर्व शाळांना दोन दिवसांची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे बुधवारी व गुरुवारी म्हणजेच 20 व 21 ऑगस्ट  रोजी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची आवश्यकता राहणार नाही.

Lohagad Visapur Vikas Manch : लोहगड विसापूर विकास मंचाचा विशेष सन्मान

नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी मंगळवारी (दि. 19 ऑगस्ट) हा आदेश काढला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसांपासून लोणावळा शहर व परिसरात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, नद्या-नाले व ओढ्यांना पूर आला आहे. त्यामुळे परिसरात संभाव्य ( Heavy Rain ) धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे.

 Achyut Potdar : ज्येष्ठ मराठी अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन

या सुट्टीत कोणत्या शाळांचा समावेश आहे?

सर्व माध्यमांच्या प्राथमिक शाळा

सर्व माध्यमांच्या माध्यमिक शाळा

सर्व माध्यमांच्या उच्च माध्यमिक शाळा

(शासकीय व खासगी अशा सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या निर्णयात समाविष्ट आहेत.)

सुट्टीदरम्यान शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांनी शाळेतील नोंदी, अभिलेख व शैक्षणिक साहित्य ( Heavy Rain )सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, या दोन दिवसांत बुडालेला अभ्यासक्रम पुढील कार्यदिवशी पूर्ण करण्याचे आदेशही दिले आहेत.

हवामान विभागाने पुणे, रायगड, ठाणे, सातारा आणि कोल्हापूर ( Heavy Rain )जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी केला आहे. लोणावळा परिसरात सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी साचणे, नदी-नाले तुडुंब भरणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी अनावश्यक हालचाल टाळावी व सुरक्षिततेसाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले ( Heavy Rain ) आहे.

Follow Us On