situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Golden Rotary : नारीशक्ती देशाला पुढे घेऊन जाईल- रो संतोष परदेशी

Published On:
Golden Rotary

मावळ ऑनलाईन – नारीशक्ती देशाला पुढे घेऊन जाईल ( Golden Rotary) ,असे प्रतिपादन गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या नारी सन्मान पुरस्कार वितरण प्रसंगी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गोल्डन रोटरी चे अध्यक्ष संतोष परदेशी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी हे उपस्थित होते.

Talegaon Dabhade News : स्वराज्याचे सुराज्य बनविण्यासाठी युवा पिढीचे योगदान मोठे – बबनराव भेगडे

(साहसी शिखर महिला उद्योजिका सन्मान) सौ पुष्पलता जैन यांना डिस्टिक डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात ( Golden Rotary) आला. जैन या उद्योजिका असून त्यांनी दिल्ली येथून लेह लदाख ऍक्टिवा गाडीवर राईड केलेले असून पायात रोड असताना तळेगाव ते उत्तराखंड अशी राईड ऍक्टिवावर केलेली आहे.

Crime News : सोनसाखळी चोरट्याला अटक, 15 गुन्हे उघडकीस 


गोल्डन रोटरीचं कार्य कौतुकास्पद असून अशा सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी गोल्डन रोटरी करत असलेल्या कार्यामुळे रोटरी चे नाव निश्चितच उज्वल ( Golden Rotary) होत आहे ,असे प्रतिपादन डिस्टिक डायरेक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी डिस्टिक डायरेक्टर दीपक फल्ले,किरण ओसवाल, RCC अध्यक्ष अनिता भेगडे,डॉ शेखर चौधरी, डॉ सौरभ मेहता, दिनेश चिखले,राकेश गरुड, प्रदीप मुंगसे हे उपस्थित होते.


स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तळेगाव शहरातील अशा सेविका यांच्यासाठी रोटरेक्ट क्लबच्या वतीने ललित देसले,साक्षी जयकर,अथर्व कदम व कमलेश यांनी रांगोळी स्पर्धेचे आयोजन याप्रसंगी केले होते. यावेळेस सर्व आशाताईंना छोट्या बाळाचे वजन करण्यासाठी झोळी भेट देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बसप्पा भंडारी, दिपाली शिंदे, सुजाता देव, हर्षद जव्हेरी, सुरेश भाऊबंदे, रितेश फाकटकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप टेकवडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत ताये यांनी ( Golden Rotary) केले.

Follow Us On