situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Krishnarao Bhegde : मावळ भूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर

Published On:

मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी,मास्क पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड आंबी (Krishnarao Bhegde)यांचे संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्याचे माजी आमदार दिवंगत कृष्णराव भेगडे यांच्या जयंती निमित्त मास्क पॉलीमर्स आंबी व नूतन इंजिनिअरिंग कॉलेज तळेगाव दाभाडे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.अक्षय ब्लड सेंटर पुणे यांचे सौजन्याने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ५७ रक्त बॅगांचे संकलन झाले. प्रत्येक रक्तदात्यास रोड सुरक्षा उपक्रमांतर्गत एक हेल्मेट व आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.

Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

आदरणीय कृष्णराव भेगडे साहेबांचे कार्य अलौकिक असून सर्वांना दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रादेशिक परिवहन खात्याचे माजी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हरिचंद्र गडसिंग यांनी करताना रोटरी सिटीच्या कार्यपद्धतीचे विश्लेषण केले. तर भेगडे साहेबांच्या कार्याचे विश्लेषण करत आपण प्रतिवर्षी रक्तदान शिबिराचा उपक्रम रोटरी सिटी बरोबर घेण्याचा मनोदय मास्क पॉलिमरचे मॅनेजिंग डायरेक्टर उद्योजक राजेश म्हस्के यांनी व्यक्त केला.

Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

सदर प्रसंगी रोटरी सिटीच्या विविधांगी उपक्रमांची माहिती रोटरी सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी दिली. समारंभास नूमविप्र मंडळ संस्थेचे सचिव संतोष खांडगे, संचालक सोनबा गोपाळे, महेश भाई शहा, ज्येष्ठ उद्योजक दादासाहेब उ-हे, डायरेक्टर राजश्रीताई म्हस्के, रवीना म्हस्के, रिद्धी मस्के, कंपनीचे सीईओ हरीश पिलीओ,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश बारणे यांनी केले सेक्रेटरी संजय मेहता,क्लब ट्रेनर सुरेश शेंडे,ॲडमिन डायरेक्टर संतोष शेळके,प्रकल्प प्रमुख नवनाथ म्हसे, सह प्रकल्प प्रमुख नवनाथ पडवळ यांनी सर्वांचे स्वागत केले.

सचिन बलकवडे,शरद व्यवहारे, महादेव राठोड,सचिन दळवी, राकेश नेरपाकर, नरीश्मा चौगुले, हनुमंत कुंभार, रघुनाथ कश्यप, विश्वास कदम, स्वाती मुठे, वैशाली लगाडे, नीलम रोहिटे,रामनाथ कलावडे, आनंद रिकामे इत्यादींनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम (Krishnarao Bhegde) घेतले.

Follow Us On

Also Read