situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

MLA Sunil Shelke : रोजगार हमी योजना समितीचा यवतमाळ जिल्ह्यातील पाहणी दौरा; कळंब तालुक्यातील अनियमिततेची चौकशी होणार

Published On:
MLA Sunil Shelke

मावळ ऑनलाईन – यवतमाळ जिल्ह्यातील रोजगार हमी योजना ( MLA Sunil Shelke) पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या रोजगार हमी योजना समितीने प्रमुख आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली कळंब, राळेगाव आणि मारेगाव तालुक्यातील थाळेगाव, गांधा, उमरी, वाटखेड, एकलारा, सावंगी, रिथोरा, केगाव, गाडेगाव आदी ग्रामपंचायतींना भेट दिली.

Lumpy Disease : लंपीच्या पार्श्वभूमीवर पशुधनाचे लसीकरण करुन घेण्याचे पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

या दौऱ्यात सार्वजनिक वृक्षलागवड प्रकल्प, जिल्हा परिषद शाळेची संरक्षणभिंत, मातोश्री पाणंद रस्ता (उमरी ते सावरगाव), प्रभाकर गुजर यांच्या गुरांच्या गोठ्याला भेट, कुसुम वाघ यांच्या शेतावरील विहीर, ‘उमेद’ अंतर्गत मत्स्य उद्योग केंद्र, सीसी नाली बांधकाम, सीसी रोड (जुनी ग्रामपंचायत ते रुद्रेश्वर पिसाळकर यांचे घर) अशा विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात ( MLA Sunil Shelke) आली.

Rashi Bhavishya 13 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. स्थानिक अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला. ( MLA Sunil Shelke) प्रत्येक ठिकाणी ग्रामस्थ व लाभार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या. स्थानिक अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य आणि संबंधित जबाबदार व्यक्तींशी चर्चा करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांचा आढावा घेण्यात आला.

या वेळी आमदार राजेश वानखडे, आमदार किरण सरनाईक, आमदार दराडे यांच्यासह स्थानिक प्रशासन आणि विभागीय अधिकारी उपस्थित होते.

कळंब तालुक्यात रोजगार हमी योजनेत अनियमितता असल्याच्या तक्रारींची दखल घेत आमदार सुनील शेळके यांनी संबंधित बीडीओ आणि ग्रामसेवकांची चौकशी करण्याची ( MLA Sunil Shelke) घोषणा केली.

Follow Us On

Also Read