situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 13 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 10 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०५, शके १९४७. वार – बुधवार. तारीख – १३.०८.२०२५. (Rashi Bhavishya 13 August 2025)
शुभाशुभ विचार – क्षयतिथी.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – दुपारी १२.०० ते ०१.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – उत्तरा भाद्रपदा १०.३३ पर्यंत नंतर रेवती. चंद्र राशी – मीन.

मेष- (शुभ रंग- पिस्ता) Rashi Bhavishya 13 August 2025
आज जवळ असलेला पैसा जपून वापरा. कदाचित संध्याकाळी एखाद्या मोठ्या खर्चाची तयारी ठेवावी लागेल. आज झटपट लाभाचा मोह टाळायला हवा.


वृषभ (शुभ रंग- क्रीम)
आज दिवस लाभाचा असून पात्रतेपेक्षा जास्तच काही पदरात पडेल. महत्त्वाच्या चर्चा व वाटाघाटी यशस्वी होतील. वाहन वास्तू खरेदी विषयी स्वप्न साकार होतील.


मिथुन (शुभ रंग – भगवा)
कार्यक्षेत्रात प्रामाणिक मेहनतीचे फळ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य असेल. आज संध्याकाळी तुम्हाला थोडा थकवा जाणवेल.


कर्क ( शुभ रंग- पांढरा)
आज राशीच्या नवम स्थानी भ्रमण करणारा चंद्र तुमच्या भाग्याची वृद्धी करणार आहे. केवळ चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्या. उपासनेची साथ सोडू नका.

Bali Pass Trek: हिमशिखरावरील स्वर्गीय अनुभूती देणारा बाली पास ट्रेक !!!


सिंह ( शुभ रंग- राखाडी) Rashi Bhavishya 13 August 2025
आज ताकही फुंकून त्यावे असा दिवस असून कोणतीही धाडसाची कामे आज टाळावी. वैवाहिक जीवनातही आज जोडीदाराकडून फार अपेक्षा करू नका.


कन्या (शुभ रंग- निळा)
आज उत्साह पूर्ण दिवस असून तुम्ही कुठेही आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न कराल. कार्यक्षेत्रात विरोधकांनाही चहा पाजून आपले हित साधून घ्या.


तूळ (शुभ रंग- मरून)
उद्योगधंद्याच्या ठिकाणी हितशत्रूंच्या कारवाया वाढणार आहेत. नोकरदारांनी बिनचूक कामाला प्राधान्य द्यावे. आज इतरांच्या भानगडीत डोकावू नका.


वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमची कार्यक्षमता चांगली राहील. उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. तरुण मंडळी बेफिकीरपणे वागतील.

PMPML: रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसाच्या कालावधीत पीएमपीएमएल ने कमावले तब्बल 10 कोटी


धनु (शुभ रंग- सोनेरी) Rashi Bhavishya 13 August 2025
आज काही सज्जनांचे पाय घराला लागतील. त्यांच्या सहवासात तुमचेही विचार प्रगल्भ होतील. मुले तुमच्या शब्दाला मान देतील. आशादायी दिवस.


मकर (शुभ रंग- आकाशी)
आज काही महत्त्वाच्या बातम्या येतील. बेरोजगारांच्या भटकंतीला यश येऊन त्यांना नोकरीचे कॉल येतील. मुलांकडून काही शुभ समाचार येतील.


कुंभ ( शुभ रंग- चंदेरी)
आज राशीच्या द्वितीय स्थानी भ्रमण करीत असलेला चंद्र तुमच्या धनाची वृद्धीच करणार आहे. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन होईल. वाणिज गोडवा असू द्यावा.


मीन ( शुभ रंग – लाल)
आज काही अनुकूल घटना तुमचा कार्य उत्साह वाढवतील. तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. कायदा मिळू नका.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On