situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 12 August 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 12 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – कृष्णपक्ष. तिथी – ०३(०८.४१ पर्यंत) नंतर ४. शके १९४७. वार – मंगळवार. तारीख – १२.०८.२०२५. (Rashi Bhavishya 12 August 2025)
शुभाशुभ विचार – ९ नंतर चांगला दिवस.
आज विशेष – अंगारक चतुर्थी ( चंद्रोदय २१.१३).
राहू काळ – दुपारी ३.०० ते ०४.३०.
दिशा शूल – उत्तरेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा ११.५२ पर्यंत नंतर उत्तरा भाद्रपदा. चंद्र राशी – मीन.

मेष- (शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 12 August 2025
आज तुमचे मन अस्थिर राहील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा वनस्पती होईल. झटपट लाभासाठी कुठेही असुरक्षित गुंतवणूक करू नका. प्रवासात प्रकृतीस जपावे.

वृषभ (शुभ रंग- गुलाबी)
आज तुम्ही मित्रांना दिलेले शब्द पळाल. आप्तस्वकीयांच्या आनंदासाठी उदार मनाने खर्च कराल. नवविवाहितांची स्वप्न साकार होतील. आनंदी दिवस.

मिथुन (शुभ रंग – निळा)
आज अत्यंत आत्मविश्वासाने दिवसाची सुरुवात कराल. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहाल. रिकामटेकड्या गप्पांना तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल.

कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज ज्येष्ठ मंडळींचा देवधर्माकडे कल वाढेल. गृहिणी यथाशक्ती दानधर्म करतील. आजी आजोबा नातवंडात रमतील. संध्याकाळी सत्संगात रमाल.

Chandrakant Satkar : मावळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नामवंत पैलवान चंद्रकांत सातकर यांचे निधन

सिंह ( शुभ रंग- मोतिया) Rashi Bhavishya 12 August 2025
आज कुठलेही धाडस करू नका. स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्या. नीती बाह्य वर्तनाने मानहानी संभवते. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मतास प्राधान्य द्या.

कन्या (शुभ रंग- जांभळा)
उद्योग व्यवसायात काही कायदेशीर कटकटींना तोंड द्यावे लागेल. भागीदारी व्यवसायात देणी-घेणी लिखित स्वरूपात ठेवावीत. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

तूळ (शुभ रंग- सोनेरी)
अतिमहत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून आज आपल्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची नक्कीच दखल घेतील.

वृश्चिक ( शुभ रंग- आकाशी)
उच्चशिक्षित असणाऱ्यांना लठ्ठ पगाराच्या नोकरीच्या संधी चालून येतील. गर्भवती महिलांना मनोवांछीत संततीचा लाभ होईल. आज सहकुटुंब चैन कराल.

Khed Accident: कुंडेश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या पिकअपचा अपघात;आठ महिलांचा मृत्यू, १७ जखमी

धनु (शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 12 August 2025
पारिवारिक सदस्यांमध्ये सामंजस्याची भावना राहील. मुलांची अभ्यासातील गोडी वाढेल. आज गृहसौख्याचा दिवस. आईला दिलेला शब्द जरूर पाळा.

मकर (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
राशीच्या तृतीय स्थानातून भ्रमण करणारा चंद्र तुमच्या पराक्रमात वृद्धी करणार आहे. आज तुम्ही चर्चेपेक्षा कृतीला प्राधान्य द्याल. भावंडांशी सलोखा वाढेल.

कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. आज तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यात लक्ष घालाल. शेजारी आपलेपणा वाढेल. सामान्य दिवस.

मीन ( शुभ रंग – क्रीम)
आज तुम्ही एखादा विवाह जुळविण्यात यशस्वी मध्यस्थी कराल. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत ठामपणे मांडाल. घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकतील.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On