situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Chandrakant Satkar : मावळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नामवंत पैलवान चंद्रकांत सातकर यांचे निधन

Published On:
Chandrakant Satkar

मावळ ऑनलाईन – कान्हे मावळ येथील जुन्या पिढीतील (Chandrakant Satkar) महाराष्ट्रातील नामवंत पैलवान, पुणे जिल्हा काँग्रेसचे (आय)चे ज्येष्ठ नेते, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पै चंद्रकांत आप्पासाहेब सातकर (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (दि११) निधन झाले.

Pune Airport : पुणे विमानतळावरील बॉम्ब झाला 10 मिनिटात निकामी ,258 जवानांनी आणले छावणीचे रूप

त्यांचे पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा(Chandrakant Satkar) परिवार आहे.पै सातकर हे जिल्हा परिषद सदस्य तसेच पंचायत समिती सदस्य व माजी उपसभापती म्हणूनही त्यांनी यशस्वी जबाबदारी सांभाळली होती.कुस्ती क्षेत्रात ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियन तसेच महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून सुपरिचित होते. महाराष्ट्रात सहा वेळा सुवर्ण पदके जिंकली तर ऑल इंडिया कुस्तीमध्ये चार वेळा सुवर्णपदके पै सातकर यांनी जिंकली.

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा युनेस्को स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल भव्य रॅली

पै सातकर हे कला शाखेचे पदवीधर होते.तर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मंत्री पतंगराव कदम, पद्मसिंह पाटील आदी मित्रांबरोबर पुणे येथील महाविद्यालयात‌ (Chandrakant Satkar)महाविद्यालयीन शिक्षण पै सातकर यांनी पूर्ण केले.

प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक अजित सातकर यांचे ते वडील होत.पैलवान सातकर यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (दि १२) रोजी सकाळी १० वा वैकुंठ स्मशानभूमी खापरे ओढा कान्हे मावळ या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार (Chandrakant Satkar) आहेत.

Follow Us On