situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा युनेस्को स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल भव्य रॅली

Published On:
Lohagad Fort

मावळ ऑनलाईन – “शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी तळेगाव स्टेशन ( Lohagad Fort ) येथे सायंकाळी 5.30 वाजता लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा युनेस्को स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल, तळेगाव रेल्वे स्टेशन ते फ्रेंड्स आॅफ नेचर निसर्ग अभ्यासिका यशवंत नगर अशी भव्य दिव्य रॅली, लायन्स क्लब तळेगाव व फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आली .

त्यामध्ये ढोल ताशा, मानवंदना पथक, विविध बॅनर्स फलक( Lohagad Fort ) व विविध घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.रॅलीत घोड्यावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सज्ज घोडेस्वार पाहून नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Kranti Din : क्रांतिकारक हुतात्मा विष्णू पिंगळे यांना अभिवादन!

रॅलीमध्ये राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ( Lohagad Fort ) नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .त्यानंतर यशवंत नगर येथील निसर्ग अभ्यासिका मध्ये झालेल्या सभेच्या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आले.

लायन्स क्लब ऑफ तळेगावचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी ऐतिहासिक ( Lohagad Fort ) आणि अत्यंत आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले .मावळ परिसरातील शौर्य, संस्कृती व परंपरा यांचे प्रतीक असलेल्या लोहगड किल्ल्याच्या (UNESCO)च्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत गौरवशाली ,आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे हे नमूद केले.

Sameer Kulkarni : समीर कुलकर्णी यांची चिंचवडमध्ये मंगळवारी जाहीर मुलाखत

फ्रेंड्स ऑफ नेचरचे अध्यक्ष डॉक्टर गणेश सोरटे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच महेश महाजन यांनी फ्रेंड्स ऑफ नेचर बद्दल माहिती दिली. लोहगड विकास मंचाचे पदाधिकारी ( Lohagad Fort ) सचिन टेकवडे यांचा सत्कार सन्मानचिन्ह तसेच शिवव्याख्याते इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोद बोऱ्हाडे यांचा सत्कार डॉक्टर गणेश सोरटे व राजेंद्र झोरे यांच्या हस्ते लोहगड विकास मंच चे संस्थापक सचिन टेकवडे यांनी लोहगडचे विकास संवध॔न करत असताना आलेल्या अडचण वर कशी मात केली व गडावर केलेल्या विविध कामांची माहित दिली.

शिवव्याख्याते व इतिहास संशोधक डॉक्टर प्रमोदजी बोऱ्हाडे यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून लोहगड चा इतिहास सांगितला.उपस्थितांचे आभार श्री लष्करे यांनी व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुपर्णा गायकवाड ( Lohagad Fort ) यांनी केले.

Follow Us On