situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर चालकाला लुटले

Published On:
Lonavala Crime News

मावळ ऑनलाईन – मुंबई पुणे एक्सप्रेस महामार्गावर पाणी ( Mumbai Pune Express Way) पाण्यासाठी थांबलेल्या चालकाला तीन चोरांनी लुटले आहे.ही घटना 25  जुलै  2025 रोजी रात्री साडे आठच्या सुमारास  एक्सप्रेस महामार्गावर औंढे गावच्या हद्दीत  घडली.

Ajit Pawar : पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार – अजित पवार

अंकुश सहदेव वाडकर (वय 33 रा. वाई, सातारा)यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.6) फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यावरून 3 अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

Pavana pipeline project : पवना बंद जलवाहिनी प्रकल्प शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत -मावळ शिवसैनिकांचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एक्सप्रेस वे वरून जात ( Mumbai Pune Express Way) असताना ते गाडी बाजूला घेऊन पाणी पिण्यासाठी थांबले. यावेळी आरोपी तेथे आले व त्यांनी फिर्यादीला दमदाटी करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांच्या गळ्यातील दीड तोळ्या ची चैन व 500 रोख रक्कम असा एकूण 82 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला .

फिर्यादी यांनी मदतीसाठी इतर गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्या देखील तंबू दिल्या नाहीत यावरून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस ( Mumbai Pune Express Way) पुढील तपास करत आहेत.

Follow Us On