situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची जागतिक वारसा स्थळांमध्ये नोंद झाल्याबद्दल तळेगाव स्टेशन येथे शोभायात्रेचे आयोजन

Published On:
Lohagad Fort

मावळ ऑनलाईन – नुकतेच जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (UNESCO) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन (Lohagad Fort) झालेल्या मराठा साम्राज्यातील बारा शिवकालीन गडकिल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळाला आहे.

त्यात मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्याचा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे तमाम शिवभक्तांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. फ्रेंड्स ऑफ नेचर व लायन्स क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या (Lohagad Fort) संयुक्त विद्यमाने हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दि. ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

Dog attack : भटक्या श्वानांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला;

यामध्ये शिवाजी चौक ते फ्रेंड्स ऑफ नेचर निसर्ग अभ्यासिका असे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शोभा यात्रेदरम्यान आनंदोत्सव साजरा करण्यासाठी साखर वाटप देखील करण्यात येणार आहे. नंतर जाहीर कार्यक्रमात शिवाजी रायगड स्मारक मंडळ संचलित लोहगड विसापूर (Lohagad Fort) विकास मंचाला सन्मानित करण्यात येणार आहे.

तसेच, शिवव्याख्या डॉ. प्रमोद बोराडे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शिवभक्तांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे (Lohagad Fort) आवाहन फ्रेंड्स ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश सोरटे व लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र झोरे यांनी केले.

PMC : महापालिका आयुक्तांना विविध आंबेडकरी संघटनांचा पाठिंबा

मंचातर्फे लोहगडावर गेली २५ वर्षे दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने गडावरील जीर्ण झालेल्या शिवमंदीराचा सर्वप्रथम जीर्णोद्धार करण्यात (Lohagad Fort) आला. महाशिवरात्री यात्रा मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. भारतीय पुरातत्व विभागाकडे मंचातर्फे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे गडाला नवीन गणेश दरवाजा बसविण्यात आला.

गडाचे दरवाजे आता सायंकाळी ५ वाजता बंद केले जातात. त्यामुळे गडावर घडणारे गैरप्रकार बंद झाले. मंचाने भारतीय पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी गडाच्या इतर सुधारणांसाठी (Lohagad Fort) पाठपुरावा केला व त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळाला. गडाला पायऱ्या, बुरुज, तटबंदी आदींच्या दुरुस्तीची कामे चालू झाली. मंच व ग्रामस्थांच्या वतीने लोहगड पायथ्याला शिवभक्तांसाठी प्रेरणादायी भव्य शिवस्मारक उभारणी देखील करण्यात आलेली आहे.

लोहगड विसापूर विकास मंच गेली २५ वर्षे अविरतपणे लोहगड व विसापूर या किल्ल्यांच्या दुर्गसंवर्धनाचे कार्य करत आहे. “संघटन मावळ्यांचे, संवर्धन गड किल्ल्यांचे” या ब्रीद वाक्यानुसार मंचाचे कार्य सुरू आहे. भविष्यात लोहगड पायथ्याला भव्य शिवसृष्टी उभारण्याचा मंचाचे ध्येय आहे. या कार्यामुळे लोहगड विसापूर विकास मंचाचा सत्कार या कार्यक्रमात ठेवला (Lohagad Fort) आहे.

Follow Us On