situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Bhaje Leni: भाजे लेणीजवळ दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू

Published On:

मावळ ऑनलाईन – भाजे लेणी जवळील (Bhaje Leni)येथून धोकादायक मार्गाने विसापूर किल्ल्याकडे जाताना पाय घसरून दरीत पडल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12 वाजण्याच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अब्राहम शिंसे (वय 29, मूळ राहणार पटना, सध्या राहणार विमाननगर, पुणे) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

Pasaydaan: १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत ‘पसायदान’ पठणाचे आदेश


Talegaon Dabhade: तळेगावात १० ऑगस्ट रोजी चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन

तो पुण्यामध्ये शिक्षण घेत होता. आज सकाळी काही मुलांचा समूह भाजे लेणी व विसापूर किल्ला परिसरात वर्षा विहारासाठी आला होता. भाजे धबधबा येथून डोंगर आडवाटेने ते विसापूर किल्ल्याकडे जात असताना जंगल भागात अब्राहम याचा पाय घसरल्याने तो थेट दरीत डोक्यावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा हा दुर्घटनेत मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक सर्व साहित्यानिशी घटना स्थळी दाखल झाले. दुर्घटना घडलेला परिसर तसा धोकदायक असताना अब्राहम पर्यंत पोहचणे व त्याला घेऊन येणे तसे जिकिरीचे होते मात्र शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील शिलेदारांनी हे आवाहन पेलत त्याला रेस्क्यू करत खाली आणले.

सागर कुंभार, सागर दळवी, मोरेश्वर मांडेकर, यश मसने, राजेंद्र कडू, पिंटू मानकर, ओंकार पडवळ आणि अशोक उंबरे या शिवदुर्ग च्या टीम ने आजचा रेस्क्यू केला.

Follow Us On