situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade : श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन भक्तीभावाने साजरा

Published On:
Talegaon Dabhade

मावळ ऑनलाईन – शाळा चौकातील ऐतिहासिक श्री विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिभावात साजरा ( Talegaon Dabhade ) करण्यात आला.या प्रसंगी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे काकड आरतीने झाली. यानंतर उद्योजक प्रशांत एकनाथ दाभाडे व गौरी दाभाडे यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा पार पडली.यावेळी साहेबराव दाभाडे,विजय दाभाडे व सिंधुताई दाभाडे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

Talegaon Dabhade : उल्हास जगताप यांचे निधन

सकाळी श्री विष्णू सहस्त्रनाम पठण, भजन,महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

भजनाच्या कार्यक्रमात स्वर दिंडी भजनी मंडळ, नवी मुंबई आणि पसायदान महिला भजनी मंडळ, सुतारवाडी पाषाण (पुणे) यांनी सहभाग ( Talegaon Dabhade ) घेतला.

Republican Sena : रिपब्लिकन सेनेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी गुलाब पानपाटील यांची नियुक्ती

या सर्व कार्यक्रमांचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात ( Talegaon Dabhade ) आले.


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वस्त बाळकृष्ण आरडे महाराज,‌ यतीनभाई शहा, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिदास वनारसे,कार्याध्यक्ष ह.भ.प. देवराम महाराज खराटे, चिटणीस विलास गायकवाड, खजिनदार नारायण धामणकर,तसेच प्रभाकर सरोदे,पांडुरंग गदादे, निवृत्ती फाकटकर,मुरलीधर देखणे, अतुल काका देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

या मंदिराची स्थापना नागपंचमीच्या दिवशी झाल्याची परंपरागत मान्यता असल्याने, दरवर्षी या दिवशी मंदिरात भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रम साजरे ( Talegaon Dabhade ) केले जातात आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

Follow Us On