situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 31 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 30 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – ७. शके १९४७. वार – गुरुवार. तारीख – ३१.०७.२०२५. (Rashi Bhavishya 31 July 2025).
शुभाशुभ विचार – शुभ दिवस.
आज विशेष – शितला सप्तमी.
राहू काळ – दुपारी ०१.३० ते ३.००.
दिशा शूल – दक्षिणेस असेल. आज नक्षत्र – चित्रा.

मेष- (शुभ रंग- गुलाबी) Rashi Bhavishya 31 July 2025
आज व्यापारी वर्गासाठी लाभाचा दिवस आहे. दुकानात गिर्‍हाईकांची वर्दळ वाढणार आहे. दांपत्य जीवन सुखमय राहील. आज गृहलक्ष्मी हसतमुख असेल. आनंदी दिवस.


वृषभ (शुभ रंग- मोतिया)
नोकरदारांवर कामाचा ताण वाढणार आहे. व्यवसायिक ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत वाढवावी लागेल. हितशत्रू टपून बसलेले आहेत, सतर्क रहावे.


मिथुन (शुभ रंग – राखाडी)
कार्यक्षेत्रात एखादा नवीन विषय शिकून घेण्याची संधी मिळेल. आधुनिक विचारसरणी असलेले लोक संपर्कात येतील. आज उंची ब्रांडेड वस्तूंची तुम्ही खरेदी कराल.


कर्क ( शुभ रंग- लाल)
आज तुमचे मनोबल कमीच असेल. कोणतेही निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. आज कुटुंबीयांना पुरेसा वेळ द्याल. आयुष्यात तब्येतीची काळजी घ्याल.

Talegaon Dabhade : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुहास गरुड यांच्या घराबाहेर करणी चा प्रकार, तळेगाव पोलिसांना दिले निवेदन


सिंह ( शुभ रंग- भगवा) Rashi Bhavishya 31 July 2025
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज काही रसिक मंडळी जुन्या मित्रांसह सहलीचे बेत आखतील. आज गृहिणी शेजारणीकडे आपले मन मोकळे करतील.


कन्या (शुभ रंग- जांभळा)
आज तुम्हाला एखाद्या ठिकाणी मेजवानीचे आमंत्रण येऊ शकते. खाण्यापिण्यावर ताबा असू द्या. ज्येष्ठ मंडळींना दातांची दुखणी त्रास देतील.


तूळ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज डोके शांत व वाणीत गोडवा असेल तर अनेक किचकट प्रश्न सहज सोडवता येतील. विरोधकही मैत्रीचा हात पुढे करतील. जोडीदाराचे मन जिंकू शकाल.


वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)
आज कोणाशीही जुने वाद उकरून काढू नका. बेकायदेशीर वर्तन टाळा दिवसाच्या उत्तरार्धात एखादा मोठा खर्च उद्भवेल. आज पैसा जपून वापरा.

Shankar Jagtap: पिंपरी-चिंचवडला उपलब्ध होणार तीन दिवसांचा अतिरिक्त पाणीपुरवठा


धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 31 July 2025
आज दुपारनंतर लाभाचा दिवस. काही येणी अनपेक्षित पणे वसूल होतील. प्रिय मित्रांचा सहवास घडेल. वैवाहिक जीवनातील गोडवा वृद्धिंगत होईल.


मकर (शुभ रंग- निळा)
उद्योग व्यवसाय प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. राशीच्या कर्मस्थानी चंद्र प्रवेश करत असताना तुमचा आत्मविश्वास वाढेल. यश आता जवळच आहे.


कुंभ ( शुभ रंग- क्रीम)
नोकरदारांनी वरिष्ठांच्या आज्ञेत असावे. सहकाऱ्यांशी ही मिळून मिसळून राहणे हिताचे. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. ज्येष्ठ मंडळींनी सत्संगात रमावे.


मीन ( शुभ रंग – केशरी)
आज राशीच्या अष्टम स्थानातून चंद्रभ्रमण होत असताना आपल्या मर्यादा ओळखून वागणे हिताचे राहील. आज फार मोठे आर्थिक धाडस करू नका.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On