situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade:राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुहास गरुड यांच्या घराबाहेर करणी चा प्रकार, तळेगाव पोलिसांना दिले निवेदन

Published On:

मावळ ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळेगाव दाभाडे  येथील सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुहास गरुड यांच्या घराच्या गेटमध्ये हळद-कुंकू लावलेले लिंबू फेकून करणी  करण्याचा धकाधक प्रकार घडला आहे ही घटना मंगळवारी (दि.29)रात्री दहाच्या सुमारास घडली. 

ही घटना गरुड यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. त्यामध्ये एक वयस्कर महिला ही गरुड यांच्या घराच्या गेटमध्ये लिंबू  फेकून निघून जाताना दिसत आहे. 

Mobile Addiction : मोबाईलचा अतिरेक टाळा- विलास भेगडे

Pimpri chichwad Crime News 30July 2025 : बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक

याप्रकरणी सुहास गरुड यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात आज (बुधवारी) निवेदन दिले आहे. यावेळी सुहास गरुड यांच्यासह मनोज आगळे कुणाल आगळे संदीप कदम जयंत कदम नितीन ओव्हळ,अक्षय साळवे, दिनेश गव्हे ,उल्हास आगळे, नितीन घोडके, रूपाली सोनटक्के, करुणा सरोदे, मनीषा रघुवंशी आदी उपस्थित होते. 

या निवेदनात  गरुड यांनी म्हटले आहे की गरुड यांनी तळेगाव दाभाडे येथील इनाम वर्ग 6 ब संदर्भात काही जुन्या केसेस पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला आहे याच्या विरोधात हा करणी करण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे संबंधित महिलेवर जादूटोणाविरोधी कायदा व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे केली गेली आहे.

याविषयी माध्यमांना बोलताना सुहास गरुड म्हणाले की, महार समाजाच्या तळेगाव दाभाडे परिसरात 45 ते 50 एकर जागा आहे. ज्या जागेवरती बेकायदेशीररित्या कुळ लावण्यात आले आहे. या विरोधात आम्ही आवाज उठवला असता आत्तापर्यंत केवळ दमदाटी होत होती मात्र आता लिंबू किंवा चेटूक करत माझ्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे.  महार वतनाला ही जागा दिली होती. मात्र जागेवर बेकायदेशीर कुळ लावले जात आहे. जे की 1957 साली जिल्हाधिकाऱ्यांनी कुळपद्धत बंद करत दाभाडे यांचे यावरील कुळ काढून टाकले होते. तरी देखील ही जागा बेकायदेशीर रित्या बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या विरोधात केसेस पुन्हा ओपन केले असता हा प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

Follow Us On