मावळ ऑनलाईन – नाग पंचमीनिमित्त माळवाडी गावामधील प्राथमिक मराठी मुलांची शाळेतील (Nagpanchami) विद्यार्थ्यांना मावळ वन्यजीव रक्षक संस्थेच्यावतीने सापांच्या विषयी माहिती देण्यात आली.
PCMC : पिंपरी चिंचवडसाठी डिझाईन करा स्वच्छतेचा नवा चेहरा!
यावेळी वन्यजीव रक्षक संस्थेचे संस्थापक (Nagpanchami) निलेश संपतराव गराडे , अध्यक्षअनिल आंद्रे, सदस्य भास्कर माळी, मामा गणेश गायकवाड प्रशांत भालेराव व गणेश सोंडेकर उपस्थित होते.
Mobile Addiction : मोबाईलचा अतिरेक टाळा- विलास भेगडे
या निमित्ताने मुलांच्या सापांच्या विषयी (Nagpanchami) असलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच सापांबद्दल मुलांच्या मनात असेलेले गैर समज दूर करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक वर्ग व मुख्याध्यापक जाधव सर, हांडे सर उपस्थित होते.