situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shirgaon Crime News : गांजा विक्री प्रकरणी एकाला अटक

Published On:
Shirgaon Crime News

Team My pune city – शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत( Shirgaon Crime News) उर्से गावातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ गांजाची अवैध विक्री करताना एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी करण्यात आली.

Pimpri chichwad Crime News 30July 2025 : बँक अधिकाऱ्यांकडून ४३ लाखांची फसवणूक

इसाक गणीभाई शेख (५२, उर्से, मावळ) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यासह सोनु उर्फ सागर (भाटनगर, पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल गोविंद डोके यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ( Shirgaon Crime News) आहे.

Rashi Bhavishya 30 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इसाक शेख याच्या ताब्यात १९ हजार ४०० रुपये किमतीचा ३८८ ग्रॅम वजनाचा गांजा, १२ हजार रुपये किमतीचा एक मोबाईल, ५० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि ४६५ रुपये रोख रक्कम असा एकूण ८१ हजार ८६५ रुपये किमतीचा माल आढळून आला. त्याने हा गांजा सोनु उर्फ सागर याच्याकडून विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलीस तपास करत ( Shirgaon Crime News) आहेत.

Follow Us On