situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade Crime News : पार्टीत येऊ नको म्हटल्याने अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण, माजी उपनगराध्यक्षाला अटक

Published On:
Maval Crime News  

मावळ ऑनलाईन – लहान मुलांच्या पार्टीत मुलांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे ( Talegaon Dabhade Crime News) माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे यांच्या मुलाला येऊ नको, असे म्हटले. या कारणावरून संतापलेल्या किशोर भेगडे यांनी संबंधित मुलाला बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी किशोर भेगडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Rashi Bhavishya 29 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोढा बेलमोंडो या उच्चभ्रू सोसायटीमध्ये लहान मुलांनी क्लब हाऊसमध्ये पार्टी केली. या पार्टीमध्ये किशोर भेगडे यांच्या मुलाला येण्यास त्या मुलांनी मज्जाव केला. याबाबत त्याने वडील किशोर भेगडे यांना सांगितले. संतापलेल्या किशोर भेगडे यांनी आपल्या मुलाला पार्टीत येण्यासाठी नकार देणाऱ्या मुलाला जाब विचारला. त्यावर उद्धट उत्तरे मिळाल्याने किशोर भेगडे संतापले व रागाच्या भरात त्यांनी संबंधित मुलास बेदम मारहाण केली. या मारहाणीत १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार ( Talegaon Dabhade Crime News) सुरु आहेत.

Sangeet Sandhya Concert : ‘संगीतसंध्या’ मैफलीत दमदार तबलावादन आणि आश्वासक गायनाचा आविष्कार

किशोर भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. आता अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ( Talegaon Dabhade Crime News) आहे.

Follow Us On