situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – श्रावण – शुक्लपक्ष. तिथी – ४. शके १९४७. वार – सोमवार. तारीख – २८.०७.२०२५. (Rashi Bhavishya 28 July 2025).
शुभाशुभ विचार – चांगला दिवस.
आज विशेष – विनायक चतुर्थी, नाग चतुर्थी.
राहू काळ – सकाळी ७.३० ते ९.००.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – पूर्वाफाल्गुनी १७.३६ पर्यंत नंतर उत्तरा फाल्गुनी. चंद्र राशी – सिंह.

मेष- (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 28 July 2025
सौंदर्यप्रसाधने, स्टेशनरी, लहान मुलांची खेळणी, इत्यादी व्यवसाय चांगले चालतील. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा दिसून येईल. खेळाडूंना स्पर्धेत यशाची खात्री आहे.


वृषभ (शुभ रंग- आकाशी)
वास्तु व वाहन खरेदीच्या कामातील अडथळे दूर होतील. घरात सज्जनांची उठबस राहील. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परिश्रम वाढवावे लागणार आहेत.


मिथुन (शुभ रंग – हिरवा)
महत्त्वाच्या कामासाठी तुमची भटकंती होणार आहे. प्रवासात झालेल्या नव्या ओळखींचे मैत्रीत रूपांतर होईल. आत्मविश्वास वाढेल. आशादायी दिवस.


कर्क ( शुभ रंग- गुलाबी)
आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याने तुमचा मूड छान असेल. प्रभावी वक्तृत्वाने आज तुम्ही विरोधकांनाही आपलेसे करू शकाल. शब्दांच्या वापर जपून करावा.

Lonavala: लोणावळा सामूहिक बलात्कार प्रकरणी एकाला अटक


सिंह ( शुभ रंग- लाल) Rashi Bhavishya 28 July 2025
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा तुमचा हट्ट राहील. इतरांचेही म्हणणे समजून घेणे हिताचे आहे. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊच नका.


कन्या (शुभ रंग- राखाडी)
आज जमाखर्चाचा तराजू डळमळीत होणार आहे. काही जणांना तातडीचे प्रवास घडतील. घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही सौम्य मतभेद होऊ शकतात.


तूळ (शुभ रंग- चंदेरी)
राशीच्या लाभातील चंद्र तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता करेल. पैशाअभावी रखडलेली काही कामे हाती घेता येतील. मुलांकडून काही महत्त्वाचे समाचार येतील.


वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
कार्यक्षेत्रात ध्येयप्राप्तीसाठी मेहनत वाढवावी लागणार आहे. आज केवळ चर्चेत वेळ न दवडता कृतीला प्राधान्य देऊनच यशाकडे वाटचाल करता येईल.


Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीची शतकपूर्ती

धनु (शुभ रंग- केशरी) Rashi Bhavishya 28 July 2025
आज तुम्हाला आध्यात्मिक मार्गाची गोडी वाटेल. काही नास्तिक मंडळीही आज देवाला नवस बोलतील. संध्याकाळी एखाद्या सत्संगाकडे पावले वळतील.


मकर (शुभ रंग- जांभळा)
जे जमत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. धाडसाची कामे टाळाच. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. आज जोडीदाराच्या चुका काढण्याची चूक अजिबात करू नका.


कुंभ ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
अति आक्रमकता टाळावी. आज अडचणीच्या प्रसंगी तुम्हाला जोडीदारच योग्य सल्ले देऊ शकेल. अति उत्साहात घेतलेले निर्णय चुकणार आहेत.


मीन ( शुभ रंग – निळा)
आज खर्चाचे प्रमाण आवाक्याबाहेर जाईल. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होईल. प्रवासात आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On