situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Shirgaon Crime news : शिरगाव येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

Published On:
Shirgaon Crime news

मावळ ऑनलाईन – शिरगाव येथे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी लावलेल्या भट्टीवर पोलिसांनी छापा मारून ( Shirgaon Crime news) कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी १ लाख २ हजार रुपये किमतीचे रसायन नष्ट केले. ही कारवाई बुधवारी (२३ जुलै) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पवना नदीच्या काठावर करण्यात आली.


Lonavala Crime News : किरकोळ कारणावरून टपरी चालकाने तरुणाचे अडकित्याने कापले बोट

या बाबत पोलीस कॉन्स्टेबल योगेश गुळीग यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात ( Shirgaon Crime news) फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Chichwad Crime News 25 July 2025 : ट्रेडिंगच्या बहाण्याने ५२ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर दारू तयार करण्यासाठी भट्टी लावली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत एक लाख दोन हजार रुपये किमतीचे दोन हजार लिटर रसायन नष्ट केले. शिरगाव परंदवडी ( Shirgaon Crime news) पोलीस तपास करत आहेत.

Follow Us On