situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Lonavala Crime News : किरकोळ कारणावरून टपरी चालकाने तरुणाचे अडकित्याने कापले बोट

Published On:
Lonavala Crime News

मावळ ऑनलाईन –  किरकोळ कारणावरून ( Lonavala Crime News) एका पान टपरी चालकांने तरुणाचे अडकित्याने बोट कापले आहे. ही घटना बुधवारी (दि.23) लोणावळा बाजार परिसरातघडली आहे.

Talegaon Dabhade Award : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर व उद्योजक शंकरराव शेळके यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

या प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात कारण रामेश्वर विश्वकर्मा (वय 24 रा. मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून रझा कमरुद्दीन शेख(वय 20 रा.लोणावळा) याच्या ( Lonavala Crime News) विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri Chichwad Crime News 25 July 2025 : ट्रेडिंगच्या बहाण्याने ५२ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपीच्या पान टपरीवर साहित्याची बॅग होती ती बॅग परत मागण्यासाठी फिर्यादी तेथे गेले .आरोपीकडे बॅग मागितली असता आरोपीने बॅग देण्यास नकार  दिला.

फिर्यादींना धक्काबुक्की करत आरोपीने त्याच्याजवळ असलेल्या सुपारी करण्याच्या अडकित्याने करंगळी जवळील बोटाचा शेंडा अडकित्याने कापला. तसेच  बॅग देणार नाही म्हणत शिवीगाळ केली यावरून लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास ( Lonavala Crime News) करत आहेत.

Follow Us On