situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade Award : ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर व उद्योजक शंकरराव शेळके यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

Updated On:
Talegaon Dabhade Award

Team My pune city – सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे ( Talegaon Dabhade Award) यांच्या वतीने माजी नगरसेवक, निर्मलवारी संयोजक संतोष दाभाडे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभुळकर व उद्योजक शंकरराव शेळके यांना तळेगाव दाभाडे जीवन गौरव पुरस्कार तर अन्य ४० मान्यवरांना तळेगाव दाभाडे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Pavana Dam : संतत धार पावसामुळे मागील 15 तासात पवना धरणात 2 टक्क्यांची वाढ,सकाळी 1400 क्युसेक ने करणार विसर्ग

हा अभिष्टचिंतन सोहळा बुधवारी (२३) सायंकाळी ७:०० वा सुशीला मंगल कार्यालय,लिंब फाटा, तळेगाव दाभाडे या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानिमित्ताने तळेगाव दाभाडे शहरातील ( Talegaon Dabhade Award)सामाजिक,कला,सांस्कृतिक, क्रीडा, अध्यात्मिक वैद्यकीय,संगीत, शैक्षणिक,कामगार,राजकीय, धार्मिकसह विविध क्षेत्रात आपल्या समाजोपयोगी कार्यातून समाजात नावलौकिक प्राप्त केलेल्या मान्यवरांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Sharad Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेत शरद पवारांची सत्ता येणार

तळेगाव दाभाडे जीवनगौरव पुरस्कार २०२५ सन्मानार्थी

कृष्णाजी कारके (राजकीय), सुरेश झेंड (शैक्षणिक),सुरेश धोत्रे (नाट्यक्षेत्र),पंडीत सुरेश साखवळकर(संगीत),गणेश काकडे (क्रिडा क्षेत्र),उर्मिलाताई छाजेड (सामाजिक),दिलीप डोळस (जागरुक नागरिक),विलास काळोखे( Talegaon Dabhade Award) (उद्योजक), डॉ. प्रमोद बोराडे (इतिहास संशोधक), गणेश खांडगे (आरोग्य- अध्यक्ष जनरल हॅास्पिटल)राजीव कुमठेकर, ॲड विजयाताई भांडवलकर (कायदे तज्ज्ञ),नंदकुमार शेलार (औद्योगिक), विजय गरुड (कामगार),महेश महाजन (पर्यावरण),सचिन टेकवडे (दुर्गप्रेमी),

डॅा.संतोष जमदाडे (वैघकीय सेवा),इंदरमल ओसवाल (सहकार),डॉ अनंतराव परांजपे (सांस्कृतिक),डॅा.अनिल उनकुले (आरोग्य सेवा),सुधाकर देशमुख (बॅकींग),राजेंद्र सरोदे (धार्मिक), रामभाऊ माने (प्रशासकीय),सुहास नाखरे (सामाजिक),प्रशांत दिवेकर (गणेश मोफत वाचनालय),निलेश गराडे (वन्यजीव रक्षक),संगीताताई लाखे (नृत्यांगना),

राजेंद्र मिरगे, वैशाल शहा (संगीत विशारद),तर पत्रकार गणेश बोरुडे,मनोहर दाभाडे,विलास भेगडे, अतुल पवार तसेच सामाजिक क्षेत्रात रशीदभाई सिकिलकर, बाबूलाल नालबंद, अण्णासाहेब दाभाडे, वैष्णवी दाभाडे (खेळाडू), डॉ राधिका चव्हाण, शिवाजी गरुड, सुहास गरुड, डॉ युवराज बडे आदींना तळेगाव दाभाडे पुरस्कार २०२५ ( Talegaon Dabhade Award)देण्यात आला.

याप्रसंगी संतोष दाभाडे पाटील यांचे अभिष्टचिंतन( Talegaon Dabhade Award) तसेच शुभेच्छा देण्यासाठीआमदार सुनील शेळके, माजी मंत्री बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चा अध्यक्ष गणेश भेगडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, वृषालीराजे दाभाडे, गणेश काकडे, विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, चंद्रकांत शेटे, देविदास कडू, बाबा शेट्टी, चित्रा जगनाडे, मीरा फल्ले आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्वागत माजी नगराध्यक्ष ॲड रवींद्र दाभाडे, तर आभार माजी नगरसेवक सुरेश दाभाडे यांनी मानले. नियोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक दाभाडे, सचिव ॲड विनय दाभाडे, कार्याध्यक्ष आनंद दाभाडे, उपाध्यक्ष विक्रम दाभाडे, निलेश दाभाडे, विनोद दाभाडे व सदस्यांनी ( Talegaon Dabhade Award) केले.

Follow Us On