situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Khandala Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर जीवघेणं हल्ला, एक जण गभीर जखमी

Published On:
Khandala Crime News

मावळ ऑनलाइन – खंडाळा येथे जुन्या भांडणाचा राग मनात धरून (Khandala Crime News)तरुणाच्या घरात जात त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. त्याला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यावरही कोयत्याने वार करत गंभीर जखमी केले आहे .ही घटना खंडाळा येथे रविवारी (दि.20) रात्री नऊच्या सुमारास घडली.

याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात संतोष भाऊ तरकुडे (वय 32 रा खंडाळा) यांनी फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून गोपी चव्हाण व त्याचे आठ ते नऊ साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Ajit Pawar : अजितदादांचं नेतृत्व म्हणजे दिशा, ध्यास आणि दृढनिश्चय – प्रशांत भागवत


PMPML : पुणेकरांसाठी पीएमपीएमएलकडून तीन नवीन बसमार्गांची सुरूवात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या ओळखीचा अनिकेत ओव्हाळ हा खंडाळा येथे वाहतूक नियमन करत होता यावेळी आरोपी तेथे कारमधून आला. अनिकेत आणि रुपया या दोघांमध्ये तेव्हा शाब्दिक वजाबाक झाली याचा राग मनात धरून आरोपी आठ ते नऊ साथीदारांना घेऊन रविवारी अनिकेत याच्या घरी आला. यावेळी त्यांच्याकडे कोयता लाकडी दांडके असे असे शस्त्र होते. त्यांनी अनिकेत याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी फिर्यादी हे मध्यस्थी करून वाचवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांच्याच डोक्यात कोयत मारून त्यांना गंभीर जखमी केले. अनिकेतची आई व वडील यांना देखील आरोपींनी मारहाण केली. अनिकेत याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला यावरून लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. शस्त्रसह

Follow Us On