situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval: वृद्धाश्रमातील गळके पत्रे व शेडची दुरुस्ती कामी मदतीचे आवाहन

Published On:

मावळ ऑनलाईन –आंदर मावळ मधील कुसवली गावातील (Maval)सहारा वृद्धाश्रमातील गळके पत्रे बदलणे व भजन किर्तन करणे यासाठी पत्र्याचे शेड बांधणेकामी दानशूरांनी मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनाथ निराधार आजी आजोबांसाठी विनामूल्य असलेल्या या आश्रमात १४ जणांचे वास्तव्य आहे. मुसळधार पाऊस व जोराच्या वाऱ्याने येथील पत्र्यांचे नुकसान झाले आहे.

तसेच स्वयंपाकघरात पाणी येत आहे. वृद्धांना शतपावली करणे, भजन किर्तन करणे यासाठी पत्र्याचे शेड देखील उभारावयाचे आहे.

Talegaon Dabhade: स्वावलंबी शिक्षण ही आताच्या काळाची गरज- बाळा भेगडे

Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

आश्रमातील वृद्धांची गैरसोय होऊ नये यासाठी मदतीचे आवाहन करण्यात आले असून दानशूर मंडळींनी ९८२२०४२५१५ या गुगल पे फोन पे क्रमांकावर अथवा सहारा वृद्धाश्रमाच्या बँक अकाऊंटवर मदत पाठवावी असे आवाहन करण्यात येत आहे. या संदर्भात दानशूर व्यक्ती, संस्था, मंडळ यांनी ९८५०९०५०४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आश्रमाच्या वतीने संचालक विजय जगताप यांनी आवाहन केले आहे.

Follow Us On