situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 20 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 31 August 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – कृष्णपक्ष. तिथी – १०. शके १९४७. (Rashi Bhavishya 20 July 2025)
वार – रविवार.
तारीख – २०.०७.२०२५.
शुभाशुभ विचार – कृत्तिका वर्ज्य.
आज विशेष – सामान्य दिवस.
राहू काळ – सायंकाळी ०४.३० ते ०६.००.
दिशा शूल – पश्चिमेस असेल.
आज नक्षत्र – कृत्तिका ११.४६ पर्यंत नंतर रोहिणी. चंद्र राशी – वृषभ.

मेष- (शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 20 July 2025
आज कार्यक्षेत्रात तुमचे वक्तृत्व कामी येईल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या अडचणी समजून घेतील. आज शेजारी जरा तिरकस नजरेने बघतील, तुम्ही दुर्लक्ष करा.


वृषभ (शुभ रंग- हिरवा)
प्रत्येक गोष्टीकडे आज तुम्ही सकारात्मकतेने पहाल. सहकारी तुमच्या प्रभावात असतील. नोकरीच्या ठिकाणी आज अधिकाऱ्यांची शाब्बासकी मिळवाल.


मिथुन (शुभ रंग – क्रीम)
कौटुंबिक गरजा वाढणार आहेत. काही खर्च भिडस्तपणापायी करावेच लागणार आहेत. गृहिणींना रीतीरीवाज सांभाळावे लागतील. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.


कर्क ( शुभ रंग- राखाडी)
आज घर खरेदी किंवा वाहन खरेदीच्या कामासाठी कर्ज मंजुरी होऊ शकेल. आज दुपारनंतर लाभातील चंद्र भ्रमण काही अनपेक्षित लाभ देईल.

Lohagad Fort: गोल्डन रोटरीतर्फे आनंदोत्सव! जागतिक वारसा स्थळांमध्ये लोहगडच्या निवडीचा जल्लोष


सिंह ( शुभ रंग- निळा) Rashi Bhavishya 20 July 2025
ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्नांशिवाय कोणताही शॉर्टकट नाही आज तुम्ही आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्याल. अधिकाराचा गैरवापर करू नका.


कन्या (शुभ रंग- पिस्ता)
आज तुम्हाला आध्यात्मिक विषयात गोडी वाटेल. उच्चशिक्षित मंडळींना विदेश गमनाचे वेध लागतील. आज आजी आजोबा नातवंडांचे हट्ट पुरवतील.


तूळ (शुभ रंग- गुलाबी)
राशीच्या अष्टमातून चंद्रभ्रमण होत असताना कोणतेही धाडस टाळणे हिताचे राहील. जे काही चाललय ते बरं चाललंय समजा. जोडीदाराच्या मताने घ्या.


वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
गोडबोल्या मंडळींकडून आलेल्या प्रलोभनांना बळी पडू नका. जनाचे ऐकून मनाचेच करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडे मनमोकळे करावेसे वाटेल.

Dighi Crime News: म्हाडाच्या सदनिका विक्रीत फसवणूक


धनु (शुभ रंग- आकाशी) Rashi Bhavishya 20 July 2025
आज दिवस कष्टांचा आहे. सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. आज तुमचे मनोबलही कमीच असेल. महत्त्वाचे निर्णय घ्यायला उशीर करू नका.


मकर (शुभ रंग- जांभळा)
कला क्रीडा क्षेत्रात असाल तर उत्तम संधी चालून येतील. कार्यक्षेत्रातील सुखद घटना तुमचा आत्मविश्वास वाढवतील. गृहिणी पार्लर साठी वेळ देतील.


कुंभ ( शुभ रंग- पांढरा)
आज काही घरगुती समस्यांवर लक्ष देणे तुम्हाला गरजेचे वाटेल. गृहिणीनी वेळात वेळ काढून आज मुलांच्या अभ्यासात डोकावणे हिताचे राहील.


मीन ( शुभ रंग – मोरपंखी)
सामाजिक कार्यकर्त्यांचा समाजातील मान वाढेल. आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे कराल घरगुती समस्यांकडे आज तुमचे दुर्लक्ष होणार आहे.

शुभम भवतु!

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार.
9689165424

Follow Us On