situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maval Crime News :शेतात काम करत असताना भावाला मारहाण

Published On:

मावळ ऑनलाईन – मावळ तालुक्यातील धनगव्हाण (Maval Crime News)येथे शेतात काम करत असताना एका व्यक्तीने आपल्या भावाला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी ( दि16 जुलै) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणात कमल कचरू रोकडे (45) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश सिंधू कदम (धनगव्हाण, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Pune: “कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक २०२५ ” व पुणे लिग कबड्डी स्पर्धा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा लहान भाऊ रामदास हे शेतात काम करत असताना आरोपी प्रकाश तेथे आला. त्याने हातात काठी घेऊन “ही माझी शेती आहे, तुम्ही येथे काम करू नका” असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपीने रामदासला लाकडी दांडक्याने डाव्या गुडघ्यावर आणि डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले. लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Follow Us On