situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

New Maharashtra Engineering : नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Published On:
New Maharashtra Engineering

मावळ ऑनलाईन – नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (New Maharashtra Engineering) येथे जनरेटिव्ह एआय,रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशनआणि एजेंटिक एआय या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पाच दिवसीय प्राध्यापक विकास कार्यशाळा अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली.या उपक्रमाचे प्रायोजन व्होडाफोन इंटेलिजंट सोल्युशन्स लिमिटेड यांनी केले होते व या उपक्रमाची अंमलबजावणी कनेक्टिंग ड्रीम्स फाउंडेशन यांच्यामार्फत करण्यात आली.

Sangeeta Bijlani: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसमध्ये चोरी

या उपक्रमामध्ये अभियंता योगेश राजे व अभियंता आदित्य दांबाळे यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन करताना लँगफ्लो, लँगचेन, क्रू एआय – स्वयंचलित आणि मल्टी एजंट प्रणाली तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान, हगिंगफेस तसेच रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती दिली. सहभागी प्राध्यापकांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे स्वयंचलित व मल्टी एजंट प्रणाली तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात (New Maharashtra Engineering)आले.

Pimpri: सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने सनदी लेखापाल परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी सन्मानित

या कार्यशाळेसाठी नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे यांच्या समवेत कनेक्टिंग ड्रीम्स फाऊंडेशनचा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरला . या करारांतर्गत ही कार्यशाळा पार पडली.

हा करार नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामचंद्र जहागिरदार,प्राचार्य डॉ. एस. एन.सपली,संगणक अभियांत्रिकी – आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागानचे प्रमुख डॉ. सागर शिंदे यांच्या प्रमुख (New Maharashtra Engineering)उपस्थितीत झाला.


या उपक्रमाचे नियोजन संगणक अभियांत्रिकी – आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागाने केले. कार्यक्रमाचे समन्वय प्रा. वैभव सुर्यवंशी यांनी केले. विविध शाखांतील एकूण ४२ प्राध्यापकांनी या उपक्रमामध्ये उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला. सर्व सहभागी प्राध्यापकांना वोडाफोन इंटिलिजंट सोल्युशन्स मार्फत प्रमाणपत्र देण्यात आले. या उपक्रमाला नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा (New Maharashtra Engineering) दिल्या.

Follow Us On