situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Sangeeta Bijlani: अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या फार्महाऊसमध्ये चोरी

Published On:

मावळ ऑनलाईन – माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन (Sangeeta Bijlani)यांच्या पत्नी आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या मावळ तालुक्यातील तिकोना पेठ गावातील पवना धरणानजीक असलेल्या फार्महाऊसमध्ये आज (शुक्रवारी) दुपारी 12 वाजताच्या सुमारास तोडफोड आणि चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. घरातून काही वस्तू गायब झाल्या असून काही सामानाची तोडफोड करण्यात आली आहे.

याबाबत संगीता बिजलानी यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे त्या चार महिन्यांपासून फार्महाऊसवर आल्या नव्हत्या. शुक्रवारी सकाळी त्या फार्महाऊसवर आल्या असता, फार्महाऊसचा मुख्य दरवाजा तुटलेला, खिडक्यांच्या ग्रिल्स तोडलेल्या आणि संपूर्ण घर अस्ताव्यस्त अवस्थेत त्यांना आढळले.

Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!


Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!



एक टेलिव्हिजन गायब होता, दुसरा पूर्णपणे खराब झाला होता आणि वरच्या मजल्यावर धुराचे निशाण दिसत होते. याशिवाय, पलंग आणि इतर घरगुती सामानाची तोडफोड करण्यात आली होती. फ्रीजचेही नुकसान झाले होते, अनेक मौल्यवान वस्तू गायब होत्या आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून तोडण्यात आले होते.

Follow Us On