situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Talegaon Dabhade: रोटरी सिटी आयोजित शौर्य गौरव पुरस्कार समारंभ संपन्न!

Published On:

मावळ ऑनलाईन – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी(Talegaon Dabhade) व साई क्रेन सर्व्हिस इंदोरी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच इंदोरी येथील हनुमान मंदिर सभागृहात शौर्य गौरव पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.

मागील महिन्यात कुंडमळा येथील साकव पूल कोसळल्याने अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला तर काही जखमी झाले. (Talegaon Dabhade)पंचक्रोशीतील सेवाभावी संस्था व व्यक्तींनी अहोरात्र मेहनत करून बचाव कार्यास मदत केली अशा अहोरात्र समाजसेवा करून विशेष योगदान देणाऱ्या ११ व्यक्तींना रोटरी सिटीचे संचालक संजय चव्हाण यांचे परमपूज्य पिताश्री कै. दत्तात्रय सदू चव्हाण यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शौर्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

संत साहित्याचे गाढे अभ्यासक ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांनी संत तुकाराम महाराजांच्या ||याजसाठी केला होता अट्टाहास|| शेवटचा दिस गोड व्हावा|| या अभंगाचे निरूपण करताना मानवी जीवनाशी निगडित अनेक दाखले दिले माणसाने आपल्या अंगी असलेले दुर्गुण दूर करून चांगलं काम करावे,आपल्यात असलेला अहंकार सोडून द्यावा, इर्षा, मत्सर, लोभ दूर करून जीवन जगल्यास जीवनाचे सार्थक होते असे प्रतिपादन वाडेकर महाराजांनी केले हे सांगताना अनेक उदाहरणे देऊन जन प्रबोधन केले तर रोटरी सिटी आरोग्य,पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामुदायिक सोहळा इत्यादी क्षेत्रात काम करताना गोरगरीब घटकांसाठी सेवा करणारी संस्था आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष भगवान शिंदे यांनी करताना उपक्रमाचा हेतू स्पष्ट केला.

Artificial flowers : कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी, शेतकऱ्यांचा आझाद मैदानावर जोरदार मोर्चा

Chikhali Residents : चिखली घरकुलवासीयांची घरपट्टी माफ करा!

माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे,ह. भ.प.बाळासाहेब काशीद पाटील,माजी सरपंच संदीप काशीद पाटील,दिलीप ढोरे, अतुल पवार,प्रशांत भागवत,नंदकुमार भसे महाराज,रामभाऊ कराळे पाटील, संजय मेहता, सुरेश शेंडे, संग्राम जगताप इ. मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

कुंडमळा पूल दुर्घटना बचाव कार्य करणाऱ्या खालील मान्यवरांना गौरवचिन्ह देऊन प्रतिष्ठित पदाधिकारी व रोटरी पदाधिकारी यांच्या हस्ते गौरविण्यात आले १) गौरव विनायक भेगडे २) संभाजी भिमदास पवार ३) सागर विनायक भेगडे ४) श्रीकांत भेगडे ५) भास्कर माळी मामा ६) मुन्ना अरसुले ७) संगपाल विकास लबडे ८) रामा पडवळ ९) संदीप सुभाष ढोरे १०) एन. डी.आर.एफ टीम सुदुंबरे १२) तळेगाव आंबी एमआयडीसी टीम

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय चव्हाण, राजेंद्र कडलक, चव्हाण परिवार, इंदोरी ग्रामस्थ, रोटरी सिटी पदाधिकारी व मेंबर्स यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रो. डॉ. मिलिंद निकम व रंगनाथ चव्हाण यांनी केले तर आभार सुरेश दाभाडे यांनी मानले स्नेहभोजनाने सांगता झाली.

सुरेश दाभाडे, संजय मेहता, सुरेश शेंडे, संग्राम जगताप, निलेश राक्षे, बळीराम मराठे, विश्वास कदम, रघुनाथ कश्यप,रामनाथ कलावडे, मोहन खांबेटे, संजय भागवत, आनंद रिकामे ,सुनंदा वाघमारे,वर्षा खारगे, वैशाली लगाडे, स्वाती मुठे, तानाजी मराठे इ.सह चव्हाण व कडलक परिवार, इंदोरी ग्रामस्थ पाहुणे मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती.

Follow Us On