situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune League : पुणे लीगमध्ये पुरुष विभागात माय मुळशी व वेगवान पुणे तर महिला विभागात शिवनेरी जुन्नर संघांचा विजय

Published On:
Pune League

मावळ ऑनलाईन – पुरुष विभागात माय मुळशी संघाने ( Pune League ) लयभारी पिंपरी चिंचवड संघावर ४१-३० अशी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतराला माय मुळशी संघाकडे १८-१६ अशी आघाडी होती. माय मुळशी संघाच्या ओमकार शिंदे व मनिष काळजे यांनी जबरदस्त चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर लयभारी पिंपरी चिंचवडच्या आर्यन राठोड याने चौफेर चढाया करीत खेळात रंगत आणली.

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय व राज्यस्तरीय सायकल स्पर्धेचे आयोजन

आकाश देसले याने चांगल्या पकडी घेतल्या. वेगवान पुणे संघाने शिवनेरी जुन्नर संघावर ४८-४६ असा निसटता विजय मिळविला. मध्यंतराला वेगवान पुणे संघाकडे ३४-२३ अशी आघाडी होती. वेगवान पुणे संघाच्या दिपक मरगळे व साहिल कुलाळ यांनी चांगल्या चढाया केल्या. तर गणेश शेळके व सिध्दीराज मुरुमकर यांनी पकडी घेतल्या. शिवनेरी जुन्नर संघाचच्या बदली खेळाडू म्हणून खेळलेल्या शाहबाज शेख याने एकाकी झुंज दिली. दिपक पवार चांगल्या पकडी ( Pune League )घेतल्या.

Alandi : आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार


महिला विभागात वेगवान पुणे संघाने छावा पुरंदर संघावर ३५-३३ असा विजय मिळविला. मध्यंतराला वेगवान पुणे संघ १७-१८ असा पिछाडीवर होता. मध्यंतरानंतर अत्यंत सावध खेळ करीत वेगवान संघाच्या चौफेर चढाया करीत अनन्या चव्हरकर व प्रतिक्षा कऱ्हेकर यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सिध्दी मराठेने पक़डी घेतल्या. छावा संघाच्या सानिका खाडे व रिया धुमाळ यांनी चांगला प्रतिकार केला. तर कोमल आवळे हिने पकडी केल्या.


शिवनेरी जुन्नर संघाने झुंजार खेड संघावर २०-१० असा विजय मिळविला. मध्यंतराला शिवनेरी जुन्नर संघाकडे १८-८ अशी आघाडी होती. शिवनेरी जुन्नर संघाच्या अंकिता पिसाळ व किर्ती कडगंची यांनी आक्रमक खेळ केला. धनश्री कदम व प्रतिक्षा गोरे यांनी पकडी घेतल्या. झुंजार खेड संघाच्या सुहानी माने व आर्या लवार्डे यांनी चागला खेळ केला. तर देवयानी गोगावले व ज्ञानेश्वरी काळे यांनी पकडी ( Pune League ) केल्या.

Follow Us On