situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Kalapini : कलापिनी व समर्थ सेवा मंडळातर्फे ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन

Published On:

Team My pune city – कलापिनी सांस्कृतिक संस्था, साने गुरुजी कथामाला – तळेगाव शाखा आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे यंदाचे ३१वे वर्ष असून, कलापिनी सांस्कृतिक केंद्र, तळेगाव येथे शनिवार २ ऑगस्ट व रविवार ३ ऑगस्ट २०२५ रोजी या स्पर्धा पार पडणार आहेत. या स्पर्धा केवळ मावळ तालुक्यापुरत्या मर्यादित ( Kalapini) असतील.

Talegaon Dabhade : चिमुकल्यांची विठ्ठलवारी तळेगाव बाजारपेठेत दिमाखात पार पडली

गटानुसार पाठांतराचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे –

  • बालवाडी गट : श्लोक क्रमांक १ ते १० (एकूण १० श्लोक)
  • इयत्ता १ ली ते २ री : श्लोक क्रमांक १६ ते २५
  • इयत्ता ३ री ते ४ थी : श्लोक क्रमांक २१ ते ३०
  • इयत्ता ५ वी ते ७ वी : श्लोक क्रमांक ३१ ते ४५
  • इयत्ता ८ वी ते १० वी : श्लोक क्रमांक ५१ ते ६५
  • खुला गट व प्रौढ गट : कोणतेही दोन श्लोक पाठांतर करून त्याचे विवेचन (एकूण वेळ १० मिनिटे)
  • विशेष गट – सर्वांसाठी खुला : श्लोक क्रमांक १ ते १०० पर्यंत संपूर्ण पाठांतर पारितोषिक वितरण समारंभ रविवार ३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे.

Talegaon: पोलिसांच्या सतर्कतेमुळे चिमुकला विहान सुखरूप पोहचला आईकडे

या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात ( Kalapini) आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

  • अशोक बकरे – ९४२३५९६४००
  • मोरेश्वर होनप – ९९२२५९९५३१

Follow Us On