मावळ ऑनलाईन – देहूगाव येथील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन नुकताच राष्ट्रीय वैद्यक दिन उत्साहात साजरा केला.
देहूगाव येथील गायरानात वृक्षदाई फाउंडेशनच्या सहकार्याने त्यांच्या कार्यकर्त्यासोबत असोसिएशनचे जेष्ठ संस्थापक डॉ. राजेंद्र येळवंडे तसेच असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप सांडभोर व डॉ. कविता सांडभोर, उपाध्यक्ष डॉ. राजू सोनवणे यांच्यासोबत कोषाध्यक्ष डॉ. रहेमान शेख, सरचिटणीस डॉ. स्वप्नील औटी आणि डॉ. विजय जाधव, डॉ. विष्णू धिवर, डॉ. युगंधरा धिवर, देहूचे मेडिकल ऑफिसर डॉ. किशोर यादव आदी सदस्य उपस्थित होते.
Lonavala:लोणावळा एसटी बस स्थानकाच्या नूतनीकरणाचे काम लवकरच सुरू होणार – प्रताप सरनाईक
Sanatan Sanstha : सनातन संस्थेच्यावतीने देशभरात ७७ ठिकाणी, तर चिंचवड आणि तळेगाव येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ होणार !
डॉक्टर्स डे चे औचित्य साधून झाडे लावून काही झाडांची पालकत्व सुद्धा असोसिएशनच्या सदस्यांनी स्वीकारले आहे. यासाठी वृक्षदाई चे विकास कंद, बळीराम लोकरे, विलास बोराडे व यांचे सहकार्य लाभले.