situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Maitri Foundation : आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ‘मैत्री फाऊंडेशन’चा जन्म – एक हात मैत्रीचा, समाजासाठी!

Published On:
Maitri Foundation

मावळ ऑनलाईन – भक्ती, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीने भरलेला एक अनोखा दिवस. या पवित्र दिवशी तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्यालयाच्या १९९२च्या बॅचमधील काही माजी विद्यार्थ्यांनी केवळ आठवणी जाग्या केल्या नाहीत, तर त्या आठवणींना सामाजिकतेची दिशा देत ‘मैत्री फाऊंडेशन’ या नव्या संस्थेची पायाभरणी ( Maitri Foundation ) केली.

शाळेच्या प्रांगणातून सुरु झाली सामाजिकतेची चळवळ

सकाळी कार्यक्रमाची सुरुवात गावातील विठ्ठल मंदिरात महापूजेनं झाली. भाविकांसाठी प्रसाद वाटप करण्यात आला. त्यानंतर सर्वजण आपल्या लाडक्या शाळेच्या अंगणात जमले, जिथे कडुलिंब, करंज, आपटे, अशोक यांसारख्या बहुपयोगी वृक्षांची वृक्षारोपण चळवळ पार पडली. या झाडांमध्ये फक्त पानं नव्हती, तर त्या रोपट्यांमध्ये साठवलेल्या होत्या मैत्रीच्या आठवणी, सामाजिक जाणिवा आण पर्यावरणप्रेम!

Python : कोंबड्यांच्या खुराड्यात आढळला भला मोठा अजगर

पुण्यातून आलेल्या मित्रमैत्रिणींनी पावसाच्या सरी झेलत कार्यक्रमात सहभागी होऊन मैत्रीचे बंध अधिक दृढ केले. वर्षानुवर्षे दूर असलेली चेहरे एकमेकांसमोर आले आणि आठवणींच्या ( Maitri Foundation ) ओलाव्यात पुन्हा नव्याने फुलल्या. जुन्या शाळेच्या प्रांगणात, त्या मातीच्या दरवळात, ती मैत्री पुन्हा एकदा फुलली – नव्या ध्येयांसाठी!

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून अपप्रचार; महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न :  डॉ. नीलम गोऱ्हे 

‘मैत्री फाऊंडेशन’ हा केवळ संस्थेचा नामफलक नाही, तर ती आहे मनाने जोडलेली एक चळवळ. समाजासाठी, पर्यावरणासाठी आणि शाळेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी केलेला एक प्रयत्न. ‘एक हात मैत्रीचा’ या बोधवाक्याने फाऊंडेशनने एक चिरंतन प्रवास ( Maitri Foundation ) सुरू केला आहे. हा दिवस फक्त एकत्र येण्याचा नव्हता, तर नव्या सामाजिक वाटचालीचा प्रारंभ होता.

या अर्थपूर्ण उपक्रमाच्या यशामागे अनेक हातांची मेहनत आणि मनापासूनची भावना होती.
ऋषिकेश कुलकर्णी, गणेश उंडे, अतुल चौधरी, चित्रसेन जाधव, भारतीय टेकवडे, विशाखा कलेकर, सुनील गुरव, बाळकृष्ण टेकवडे, अश्विनी अंबिकर, मिलिंद पामडी आणि समीर ओसवाल यांनी संयोजनात मोलाची भूमिका ( Maitri Foundation ) बजावली.

Follow Us On