मावळ ऑनलाईन – पवना धरण ( Pavana Dam) आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास 77.28 % भरले असून, पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातून 2600 क्युसेस वेगाने पवना नदी पात्रात पाणी सोडण्यात येत आहे. नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Hinjawadi IT Park : महापारेषणच्या इन्फोसिस-पेगासस अतिउच्चदाब वाहिनीत बिघाड
आज (दि.27 जुलै) पुणे परिसरातील विविध भागांत झालेल्या पावसाच्या नोंदी पुढीलप्रमाणे: ( Pavana Dam)
कुर्वंढे – ७७.५ मि.मी.
भोर – ५८.५ मि.मी.
निमगिरी – ५१.० मि.मी.
चिंचवड – २७.० मि.मी.
तळेगाव – २१.५ मि.मी.
लवळे – १८.० मि.मी.
नारायणगाव – १७.० मि.मी.
डूडूळगाव – १५.५ मि.मी.
राजगुरुनगर व एनडीए – प्रत्येकी १४.० मि.मी.
Rashi Bhavishya 7 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
शिवाजीनगर – ८.९ मि.मी.
मगरपट्टा – ७.० मि.मी.
ढमढेरे – ४.० मि.मी.
हडपसर – ३.५ मि.मी.
पुरंदर – ३.० मि.मी.
कोरेगाव पार्क – २.० मि.मी.
बारामती – ०.८ मि.मी.
हवेली – ०.५ मि.मी.
पावसाचा जोर आणि धरणातील वाढता साठा लक्षात घेता, पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली ( Pavana Dam) आहे.