situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Rashi Bhavishya 5 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?

Published On:
Rashi Bhavishya 5 July 2025

मावळ ऑनलाईन – आजचे पंचांग. महिना – आषाढ – शुक्लपक्ष. तिथी – १० (१८.५९ पर्यंत) शके १९४७. वार – शनिवार. तारीख – ०५.०७.२०२५. (Rashi Bhavishya 5 July 2025)
शुभाशुभ विचार – २० प. चांगला दिवस.
आज विशेष – साधारण दिवस.
राहू काळ – सकाळी ९.०० ते १०.३०.
दिशा शूल – पूर्वेस असेल.
आज नक्षत्र – स्वाती १९.५१ पर्यंत नंतर विशाखा. चंद्र राशी – तूळ.

मेष- (शुभ रंग- क्रीम) Rashi Bhavishya 5 July 2025
उद्योग व्यवसायात स्पर्धा अधिकच तीव्र झाल्याची जाणवेल. भागीदारीत असलेले देणे घेणे लिखित स्वरूपात ठेवा. वैवाहिक जीवन सौख्य पूर्ण राहील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
तुमच्या राशीच्या षष्ठ स्थानी चंद्र असल्याने विरोधकांचा जोर वाढलेला असेल. गोडबोल्या मंडळींना दुरच ठेवा. येणी असतील तर वसूल होतील.

मिथुन (शुभ रंग – राखाडी)
आज तुमचा मौज मजा करण्याकडे कल असेल. मोठ्यांचे विचार पटणार नाहीत. उच्च राहणीमानासाठी पैसा खर्च होईल. प्रकृती आज उत्तम साथ देईल.

कर्क ( शुभ रंग- भगवा)
आज राशीच्या सुखस्थानी असलेला चंद्र कौटुंबिक सुखाची वृद्धीच करेल. मुले पालकांच्या आज्ञेबाहेर जाणार नाहीत. गृहिणी आज हसतमुख असतील.

Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज शोकसभा

सिंह ( शुभ रंग- डाळिंबी) Rashi Bhavishya 5 July 2025
राशीच्या पराक्रमात असलेला चंद्र तुमच्या आत्मविश्वासात वृद्धी करेल. भावंडांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील. आपली गुपिते उघड होतील. कमीच बोला.

कन्या (शुभ रंग- मोतिया)
कार्यक्षेत्रात तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांना चांगला वाव मिळेल. आर्थिक बाजू भक्कमच असेल. आज वाणीत मात्र गोडवा असणे गरजेचे आहे.

तूळ (शुभ रंग- भगवा)
आज तुमची तब्येत जरा नाजूकच असेल. कार्यक्षेत्रात काही किचकट पेच प्रसंग सोडवावे लागतील. रिकाम टेकड्या चर्चा टाळून कृतीला महत्त्व देणे हीताचे राहील.

वृश्चिक ( शुभ रंग- पिस्ता)
मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे नैराश्य येण्याची शक्यता आहे. काही जणांना तातडीचे प्रवास घडणार आहेत. थोर मंडळींशी वैचारिक मतभेद होतील.

Sunil Shelke:आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड – एसआयटी स्थापन: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची विधानसभेत घोषणा

धनु (शुभ रंग- पांढरा) Rashi Bhavishya 5 July 2025
राशीच्या लाभात चंद्र असल्याने विविध मार्गाने पैसा येईल. मित्रमंडळीत तुमचे महत्त्व वाढेल. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात आज तुम्ही करू शकता.

मकर (शुभ रंग- आकाशी)
राशीच्या कर्म स्थानातून भ्रमण करणारा चंद्र ध्येयप्राप्ती साठी प्रयत्न वाढवायला सांगत आहे. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे आहे. अधिकाराचा गैरवापर करू नका.

कुंभ ( शुभ रंग- गुलाबी)
आज काही जणांचा गूढ शास्त्राकडे ओढा राहील. एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्याल. काही सज्जनांच्या सहवासात तुमचेही विचार परिपक्व होतील.

मीन ( शुभ रंग – लाल)
आज तुमचे मनोबल कमीच असेल एखाद्या शिल्लक गोष्टीचा फार विचार करू नका नोकरीत आज जरा वरिष्ठांशी नमते घ्यावे लागेल. सहकार्यांशी जुळवून घ्यावे लागेल.

शुभम भवतु!

– जयंत कुलकर्णी
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

Follow Us On