situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Published On:
Water Closure Notice

मावळ ऑनलाईन – तळेगाव दाभाडे शहराला पवना नदीवरून पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आज शुक्रवार, दिनांक ४ जुलै रोजी पाणीपुरवठा विस्कळीत (Water Closure Notice) झाला आहे. शहराच्या मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेत वापरल्या जाणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाइनमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे बहुतांश भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Mishap : जुना मुंबई-पुणे महामार्गावर कार जळून खाक; सुदैवाने कोणीही जखमी  नाही 

नगर परिषद पाणीपुरवठा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, तळेगाव दाभाडे शहरातील संपूर्ण गाव भाग तसेच तुकाराम नगर, मस्करनेस १, राव कॉलनी, कडोलकर कॉलनी, शांताई नगरी, काळोखेवाडी, टकले वस्ती, मस्करनेस २ आणि वडगाव फाटा ते जनरल हॉस्पिटल दरम्यानचा परिसर या भागास आज पाणीपुरवठा ((Water Closure Notice) होणार नाही.

Pune : पुण्यात आज वाहतुकीत बदल

नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना विनंती केली आहे की, पाणी जपून वापरावे आणि आवश्यक ती पूर्वतयारी करून घ्यावी. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us On