situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pavana Dam : पवना धरण ६६ टक्क्यांहून अधिक भरलं; गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा चारपट

Published On:
Pavana Dam

मावळ ऑनलाईन – पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात (Pavana Dam) सध्या ६६.४९ टक्के पाणीसाठा असून, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चारपट आहे. मागील २४ तासांत धरण परिसरात ९४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून म्हणजे १ जूनपासून साठ्यात ४६.६८ टक्क्यांची भर पडली आहे.

Kamshet Accident : कामशेत घाटात भीषण अपघात : दुचाकीवरील दोन तरुणांचा मृत्यू

या हंगामात आतापर्यंत पवना धरण (Pavana Dam) परिसरात १०२२ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. त्याचवेळी, गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरण फक्त १८.३८ टक्के भरले होते. विशेष म्हणजे गेल्या वर्षी एकूण ३६३६ मि.मी. पावसाची नोंद झाली होती, तरीही त्यावेळी साठा कमी होता.

PCMC :९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली!

सद्यस्थितीतला भरलेला साठा पाहता, आगामी काही आठवड्यांतील पाणीपुरवठा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचे एकूण प्रमाण आणि त्याचा पाणीसाठ्यावर होणारा परिणाम यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहेत.

Follow Us On

Also Read