situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Vadgaon Maval : वडगाव मावळ येथे भरदिवसा ऑफीसचा दरवाजा तोडून लाख रुपयांचा ऐवज चोरीला

Published On:
Vadgaon Maval

ऑनलाईन मावळ – वडगाव  मावळ येथे भरदिवसा ऑफीसचा दरवाजा तोडून एक लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना मंगळवारी (दि.1)  दुपारी एक ते सायंंकाळी सहा या कालावधीत म्हाळसकर कॉम्प्लेक्स वडगाव मावळ (Vadgaon Maval) येथे घडली आहे. 

Hadapsar Crime News : चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद 

याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात वकील महिलेने फिर्याद दिली आहे. यावरून आरोपील निलेश विठ्ठल घोंगे (वय 40 रा. वडगाव मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar Crime News : चार चाकी गाडीमध्ये येऊन घरफोडी करणारे आरोपी जेरबंद 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे ऑफीस बंद असताना आरोपीने ऑफीसचा काचेचा बंद दरवाजा कशाच्यातरी सहाय्याने उघडला. त्याने ऑफीस मधून रोख रक्कम 75 हजार व 25 हजार रुपयांचा लॅपटॉप असा एकूण 1 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. यावरून वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत (Vadgaon Maval) आहेत. 

Follow Us On